Flipkart Diwali Sale Saam Tv
लाईफस्टाईल

iPhone, Samsung, Motorola सर्व स्मार्टफोनवर मिळणार जबरदस्त सूट, उद्यापासून Flipkart Diwali Sale सुरू

Satish Kengar

Flipkart Diwali Sale:

फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलची घोषणा झाली आहे. कंपनीने सांगितलं की, सेल 2 नोव्हेंबरपासून सुरू होईल. Flipkart चा नवीन सेल Flipkart Plus सदस्यांसाठी एक दिवस आधी सुरू होईल आणि 1 नोव्हेंबरपासून कोणीही त्यात प्रवेश करू शकेल.

या सेल दरम्यान, Flipkart ने iPhone 14, Samsung Galaxy F14, Redmi Note 12 Pro, Motorola Edge 40 आणि इतर फोनवरील डीलबद्दल माहिती उघड केली आहे. फ्लिपकार्टचा दिवाळी सेल 11 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Flipkart Big Diwali Sale मध्ये 'या' स्मार्टफोनवर मिळणार जबरदस्त सूट

> फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल दरम्यान iPhone 14 फोन 49,999 रुपयांमध्ये ग्राहक खरेदी करू शकतील. याची किंमत 61,999 रुपये आहे. (Latest News)

> Flipkart च्या Big Diwali Sale पेजनुसार, Samsung Galaxy F14 5G वर देखील मोठी सूट मिळेल. सेलच्या कालावधीत डिव्हाइसची किंमत 9,990 रुपये असेल.

> या सेलमध्ये तुम्ही Realme C51 फोन फक्त 7,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

> या सेलमध्ये तुम्ही Motorola Edge 40 फोन 25,999 रुपये आणि Nothing Phone (2) 33,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

> या सेलमध्ये Vivo T2 Pro 21,999 रुपयांना विकला जाईल.

> सॅमसंग गॅलेक्सी F34 5G ची ग्राहक 14,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

> फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल दरम्यान Pixel 7a ची किंमत 31,499 रुपये असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT