Flipkart Big Diwali Sale Saam Tv
लाईफस्टाईल

Flipkart Big Diwali Sale : खुशखबर! दिवाळीत या घरगुती वस्तूंवर 70 टक्के पर्यंतची सूट; 299 रुपयांपासून खरेदीला सुरूवात

Diwali Sale : फ्लिपकार्टवर सर्वात मोठ्या दिवाळी सेलची घोषणा करण्यात आली आहे.

Shraddha Thik

Big Diwali Sale :

फ्लिपकार्टवर सर्वात मोठ्या दिवाळी सेलची घोषणा करण्यात आली आहे. सेल 2 नोव्हेंबरला सुरू होईल आणि त्याचा शेवटचा दिवस 11 नोव्हेंबर आहे. SBI कार्डद्वारे सेलमध्ये 10% सूट मिळू शकते. यासाठीची मायक्रोसाइट सेल (Sale) सुरू होण्यापूर्वी Live करण्यात आली आहे.

Flipkart Originalsवर वस्तू 60% पर्यंत सूट देऊन खरेदी केल्या जाऊ शकतात. येथून Motorolaचा 4K स्मार्ट टीव्ही 9,899 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत मिळेल. याशिवाय वॉशिंग मशीनवरही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. ग्राहक 6,490 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत फ्लिपकार्टवरून (Flipkart) वॉशिंग मशीन घेऊ शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे दिवाळीच्या पार्टीत मजा करायची असेल तर या सेलमधून साउंडबारही अगदी कमी किंमतीत खरेदी करता येईल. ग्राहक (Customer) येथून साउंडबार 3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकतात.

Canon, HP, Espon सारखे प्रिंटर या सेलमध्ये 2,299 रुपयांना खरेदी करता येतील. तसेच, ग्राहक फक्त 7,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Realme टॅबलेट खरेदी करू शकतात. याशिवाय, 849 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत दिवाळी सेलमधून ग्रूमिंग किटही विकत घेऊ शकता.

तसेच, 299 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय, कॅमेर्‍यावर सर्वोत्तम डील देखील दिली जात आहे, ज्या अंतर्गत तो 49,390 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

सेलमध्ये अगदी कमी किंमतीत फ्रीजही खरेदी करता येईल. ग्राहक सॅमसंग सारख्या ब्रँडचे रेफ्रिजरेटर 9,790 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत विकत घेऊ शकतात. याशिवाय, ग्राहक 70% पर्यंत सूट देऊन गृहोपयोगी वस्तू खरेदी करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT