Flipkart Best TV Deals Saam Tv
लाईफस्टाईल

Flipkart ची जबरदस्त डील; Smart TV वर मिळत आहे तब्बल 80% सूट; काय आहे ऑफर?

Satish Kengar

Flipkart Best TV Deals:

फ्लिपकार्टने आपल्या बिग दिवाळी सेलची घोषणा केली आहे, जी भारतातील खरेदीदारांसाठी 11 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. ई-कॉमर्स कंपनी स्मार्ट टीव्हीवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. जर तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी टेलिव्हिजन घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. टीव्ही खरेदीवर बँक सवलतीचा लाभ घेऊन 10 टक्के सवलत देखील दिली जात आहे. नेमक्या काय आहे ऑफर्स हे जाणून घेऊ...

1. Mi A Series 32-inch TV

सेल ऑफर दरम्यान, तुम्ही लेटेस्ट टीव्ही 11,490 रुपयांना खरेदी करू शकता. यात HD स्क्रीन, Google TV OS, डॉल्बी ऑडिओ आणि इतर एंट्री-लेव्हल फीचर्स तुम्हाला मिळतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

2. Blaupunkt 43-inch QLED TV

कंपनीचा 43-इंचाचा 4K QLED TV 43QD7050 सेल दरम्यान 21,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. यात डॉल्बी व्हिजन, डॉल्बी अॅटमॉस, 50W स्पीकर आणि अनेक फीचर्स आहेत.  (Latest Marathi News)

3. Mi X Series 50-inch TV

तुम्ही फ्लिपकार्टवर 31,999 रुपयांमध्ये 50 इंच 2023 टीव्ही खरेदी करू शकता. यात इतर फीचर्ससह 4K पॅनेल, 30W स्पीकर आणि Google TV OS तुम्हाला मिळेल.

4. Blaupunkt 55-inch Google TV

Blaupunkt Cybersound G2 Series 2023 मॉडेल 55-inch Google TV 55CSGT7023 वेबसाइटवर 26,999 रुपयांना उपलब्ध आहे. यात 4K IPS 60Hz स्क्रीन, Google TV OS, 60W स्पीकर आणि बरेच काही आहे. दुसरे म्हणजे, 65-इंचाचे मॉडेल 65CSGT7024 42,999 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

5. Motorola 65-inch QLED TV

Motorola 65UHDGQMBSGQ टीव्ही 40,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 4K 60Hz QLED स्क्रीन, Google TV OS, 24W स्पीकर, 3D डॉल्बी ऑडिओ आणि बरेच काही आहे. तुम्ही 55-इंचाचे Envision X मॉडेल 55UHDGQMBSGQ देखील पाहू शकता, ज्याची किंमत 30,499 रुपये आहे.

6. Hisense Tornado 65-inch TV 2023

नवीन टीव्ही 65A7K 46,999 रुपयांना उपलब्ध आहे. यात 4K पॅनेल, 61W साउंड आउटपुट, Google TV OS, Dolby Vision, Dolby Atmos आणि अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT