Firestone Tires Saam tv
लाईफस्टाईल

Firestone Tires: फायरस्टोनचं अत्याधुनिक बनावटीचे रोडहॉक 2z टायर लाँच; ५ वर्षांची वॉरंटी आणि बरंच काही, जाणून घ्या

Firestone New Tires Launch information: १२० वर्षे जुना जागतिक ब्रँड असलेल्या फायरस्टोनने रोडहॉक 2z हे नवीन टायर लाँच करण्यात आलं आहे. या टायरला ५ वर्षांची वॉरंटी उपलब्ध आहे. या टायरची ब्रेकिंग क्षमताही उत्तम आहे.

Vishal Gangurde

Firestone Launches NextGen Tyre:

१२० वर्षे जुना जागतिक ब्रँड असलेल्या फायरस्टोनने रोडहॉक 2z हे नवीन टायर लाँच करण्यात आलं आहे. या टायरला ५ वर्षांची वॉरंटी उपलब्ध आहे. मार्केटमध्ये नवीन गुणवत्तापूर्णक टायर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या टायरची ब्रेकिंग क्षमताही उत्तम आहे. (Latest Marathi News)

फायरस्टोन’च्या रोडहॉक 2z टायरमध्ये हॅचबॅक, सेदान आणि सीयूव्ही आहेत. तसेच रोडहॉक 2z टायर 12 ते 16 इंच रिम कव्हरेजकरिता सक्षम आहे.

टायर निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या चीफ कर्मशियल ऑफिसर काय म्हणाल्या?

चीफ कर्मशियल ऑफिसर राजश्री मोईत्रा म्हणाल्या, आमचं फायरस्टोनचं रोडहॉक 2z टायर मार्केटमध्ये आणताना अभिमान वाटत आहे. आमच्या फायरस्टोन कंपनीची स्थापना १९०० साली झाली. आमच्या टायरला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असा आत्मविश्वास वाटतो'. (Latest News)

...म्हणून टायरचं घर्षण कमी होते

फायरस्टोन टायरमध्ये हाय कार्बन ब्लॅक रेशो आहे. तसेच टायरमध्ये अधिक चांगला रोलिंग रेझिस्टन् आहे. यामुळे टायरवरील घर्षण अधिक होत नाही. टायरची ब्रेकिंग चांगली आहे. त्यामुळे रस्त्यावर ब्रेक घेतल्यानंतर टायर लगेच थांबतात. तसेच या टायरची लवचिकता वाढविण्यासाठी शिअर स्ट्रेस आणि कमी घसरण हे दोन्ही एकत्रितपणे कार्य करते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

SCROLL FOR NEXT