Optical Illusion
Optical Illusion Saam Tv
लाईफस्टाईल

Optical Illusion : 15 मिनिटांत शोधून दाखवा किचन मधला उंदीर, फक्त 1% व्यक्ती झाले यात पास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन, ब्रेन टीजर सारख्या क्विज तुमच्या डोळ्यांसोबत मेंदूला देखील धोका देण्यासाठी बनवल्या गेल्या आहेत. वस्तू तुमच्या डोळ्यासमोर असते परंतु तुम्ही ती वस्तू पाहू शकत नाही.

अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा तुमचा मेंदू कन्फ्युज होऊन जातो. त्यामुळे एक्सपर्ट मेंदूच्या विकासासाठी आणि मेंदूला चालना देण्यासाठी एक्सरसाइज करण्याचा सल्ला देतात, कारण की तुमचा मेंदू दीर्घकाळ मजबुतीसह चालू राहिला पाहिजे.

ऑप्टिकल इल्युजनने फक्त मेंदूच नाही तर डोळ्यांची (Eye) टेस्ट सुद्धा होते. यामुळे तुमची ऑब्झर्वेशनल स्किल वाढते. चला तर मग जाणून घेऊया. या नवीन ऑप्टिकल इल्यूजनमध्ये तुम्हाला समोर एका किचनचा फोटो दिसत असेल, जिथे एक उंदीर लपला आहे. तुम्हाला त्या उंदराला लवकरात लवकर शोधून काढायचे आहे.

फक्त 1% व्यक्ती किचन मधील उंदराला शोधू शकतात -

वरती दिलेला फोटो लहान मुलांसाठी आणि मोठ्या व्यक्तींसाठी दोघांसाठीही बनवला गेला आहे. हा इल्युजन लोकांना (People) उंदीर शोधून काढण्याचे चॅलेंज देत आहे. या फोटोमध्ये एक उंदीर किचनमधून बिस्कीट जोरात आहे, आणि याच उंदराला तुम्हाला शोधायचे आहे.

या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये एक किचन दाखवले आहे, जिथे भांडी आणि अप्लायन्स ठेवले आहेत. किचनच्या स्लॅबवर ताजे कुकीज आणि फळे ठेवली आहेत. परंतु सोबतच इथे एक उंदीर देखील आहे. इल्यूजन बनवणाऱ्या व्यक्तींचा असा दावा आहे की, फक्त 1 % व्यक्ती या फोटोमधील उंदराला शोधू शकेल. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधून तुम्ही तुमच्या मेंदूची टेस्ट करू शकता.

तुम्ही पंधरा सेकंदमध्ये उंदराला शोधले का?

जर तुम्हाला किचनमध्ये उंदीर शोधण्यासाठी अडचण येत असेल तर, आम्ही तुमची मदत करतो. या फोटोमध्ये तुम्हाला साफसूत्र किचन पाहायला मिळत आहे. जिथे स्लॅबवर ताजे कुकीज आणि फळे ठेवली आहेत.

उंदीर भांड्यांच्या शेल्फमध्ये लपला आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला उंदराच्या तोंडामध्ये कुकीज देखील दिसेल. सुरुवातीला उंदराला स्पॉट करणे कठीण वाटते, कारण की उंदराला शातिर बुद्धीने कपाटाच्या आतमध्ये लपवले गेले आहे. परंतु काही सेकंदनंतर तुम्हाला भांड्यांमधील उंदीर दिसेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर ?

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

Amit Shah: पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप 310 जागा जिंकलीय, अमित शहांचा मोठा दावा

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

SCROLL FOR NEXT