Share Market News Updates, Sensex Updates, Nifty Today, Sensex Today  Saam Tv
लाईफस्टाईल

शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला

पहिल्याच आठवड्यात शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: पहिल्याच आठवड्यात शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. भारतीय शेअर बाजाराची (Share market ) सुरुवात झाल्यावर ६०० अंकानी सेन्सेक्स घसरला आहे. अमेरिकन शेअर मार्केटमध्ये घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर दिसून येत आहे. शेअर मार्केट सुरू झाला तेव्हा एक टक्क्यांहून अधिक घसरण सेन्सेक्समध्ये (Sensex) झाली. (Share Market News Updates)

हे देखील पाहा-

निफ्टीमध्ये १७८ अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांक १६,९२४.४५ अंकावर सुरू झाला. तर, सेन्सेक्स ५६,४२९.४५ अंकावर सुरू झाला. शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रात याचे संकेत दिसून आले. अमेरिकन शेअर बाजारात झालेली घसरण आणि आशियाई बाजारात असलेले नकारात्मक संकेताचा परिणाम शेअर मार्केटवर दिसून आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT