Sankashti Chaturthi 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Sankashti Chaturthi 2023 : हेरंब संकष्ट चतुर्थीला करा या मंत्राचा जप, श्रीगणेश करेल विघ्न दूर

Heramba Sankashti Chaturthi : हिंदू पंचांगानुसार, श्रावणाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला हेरंब संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो.

Shraddha Thik

Sankashti Chaturthi :

हिंदू पंचांगानुसार, श्रावणाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला हेरंब संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. या दिवशी श्रीगणेशासह आपले रूप मानल्या जाणाऱ्या हेरंबाची पूजा केली जाते. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो.

या दिवशी पूजन केल्याने धन-धान्य-संपत्तीची वृद्धी होऊन सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. हेरंब संकष्टी (Sankashti) चतुर्थीच्या दिवशी व्रतासह या बीज मंत्राचा जप केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात.

गणेश चतुर्थीच्या दिवशी संकटनाशक गणेश (Ganesh) स्तोत्राचे पठण केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात असे मानले जाते. यासोबतच जीवनातून सर्व प्रकारचे दुष्कृत्य दूर होतात. एवढेच नाही तर या दिवशी केलेल्या पूजेने धनप्राप्ती होते आणि बिघडलेली कामे पूर्ण होऊ लागतात.

संकटनाशन गणेश स्तोत्र
प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् 
भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥1॥
प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् 
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥2॥
लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च 
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥3॥
नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् 
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥4॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः 
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥5॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् 
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् ॥6॥
जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते 
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ॥7॥
अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते 
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥8॥
॥ इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रं संपूर्णम् ॥

या बीज मंत्राचे पुराणात वर्णन आहे. ज्यामुळे सुख-समृद्धी प्राप्त होते. या मंत्राचा बुधवारी 11 किंवा 21 दिवस जप केल्यास. त्यामुळे या मंत्राचा (Mantra) जप केला जात असलेली इच्छा भगवान गणेश पूर्ण करतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

SCROLL FOR NEXT