ESIC Recruitment 2023 Saam tv
लाईफस्टाईल

ESIC Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1000 पदांची भरती, कसा कराल अर्ज?

ESIC Bharti 2023 : सरकारी खात्यात नोकरी करु पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

कोमल दामुद्रे

ESIC Recruitment 2023 Online Application Process:

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ESIC)मध्ये अनेक पदांची भरती केली जाते. सरकारी खात्यात नोकरी करु पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

कर्मचारी राज्य महामंडळाकडून गट क मधील पॅरोमेडिकल पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. अर्ज कसा कराल जाणून घेऊया

अर्ज (Application) करण्यासाठी शेवटची तारीख ३० ऑक्टोबर आहे. इच्छुक उमेदवार esic.gov.in या अधिकृत वेबसाइटला (Website) भेट देऊन ऑनलाइन अर्ज करु शकता. अर्ज शुल्क किती हे जाणून घेऊया.

1. रिक्त पदे - १००० पदे

2. पदाचे नाव- पॅरामेडिकल

3. शिक्षण पात्रता

अर्जदार हा १२ वी पास असावा. तसेच त्याला पॅरामेडिकलचे ज्ञान देखील असावे.

4. वयाची अट

मुलाखतीसाठी कमाल वय हे ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे

5. अर्ज प्रक्रिया- ऑनलाइन

6. अर्ज शुक्ल (Fees)

  • आरक्षित किंवा आर्थिकदृष्ट्या वंचित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 850 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

  • SC, ST, PWBD 250/-

इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरु शकतात. तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? मित्र पक्षाने सोडली साथ; राजकारणात खळबळ

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

SCROLL FOR NEXT