Monsoon Special Tea Yandex
लाईफस्टाईल

Monsoon Special Tea: पावसाळ्यात घ्या या गरमा गरम चहाचा आस्वाद, साथीच्या आजारांपासून मिळेल आराम

नेहमीच एकाच प्रकारचा चहा पिऊन कटांळा आला असेल तर आम्ही काही चहाचे प्रकार सांगणार आहोत.

Manasvi Choudhary
Tea

पावसाळ्यात गरमा गरम चहाने अनेक लोक दिवसाची सुरूवात करतात.

Tea

नेहमीच एकाच प्रकारचा चहा पिऊन कटांळा आला असेल तर आम्ही काही चहाचे प्रकार सांगणार आहोत.

Ginger Tea

आल्याचा चहा

आल्याचा चहा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. सर्दी खोकला यासांरख्या आजारापासून दूर राहण्यासाठी या चहाचे सेवन करा.

Lemon Tea

लिंबूचा चहा

व्हिटॅमिन सीयुक्त लिंबूचा चहा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Cammomile Tea

कॅमोमाइल चहा

कॅमोमाइल हा फुलांचा चहा आहे. या फुलांच्या पाकळ्या गरम पाण्यात भिजवून हा चहा बनवला जातो.

Garlic And Honey Tea

लसूण आणि मधाचा चहा

लसूण आणि मध यांचे मिश्रण करून केलेला चहा प्यायल्याने पावसाळ्यात रोग प्रतिकारशक्ती वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT