Ambedkar Jayanti WhatsApp Status Saam Tv
लाईफस्टाईल

Ambedkar Jayanti WhatsApp Status : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त द्या शुभेच्छा

Ambedkar Jayanti 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Ambedkar Jayanti

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. भारतीय लोकशाहीला जागतिक स्तरावर एक नवा चेहरा देणारे आणि तळागाळाच्या समाजाचा आवाज होऊन त्यांना आधार देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायमच अनेकांच्या आदर्शस्थानी राहिले आहेत. शुक्रवारी 14 एप्रिल रोजी रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Ambedkar Jayanti

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमीच्या उत्साहात पार पडेल, त्यामुळे यंदा बाबासाहेबांच्या अनुयायांचा उत्साह वाढणार आहे. जगण्यातून, वागण्यातून बाबासाहेबांनी कायमच इतरांपुढे एक आदर्श ठेवला ज्याचं अनुकरण आजही अनेकजण करताना दिसतात. अशा या महामानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश अभिवादन करा. जयंती निमित्त सोशल माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या जातीलच या खास शुभेच्छा संदेशचा नक्की उपयोग होईल...

Ambedkar Jayanti

निळ्या रक्ताची धमक बघ

स्वाभिमानाची आग आहे

घाबरू नको कुणाच्या बापाला

तू भीमाचा वाघ आहे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

Ambedkar Jayanti

ज्याने सर्वांना समजले एक समान,

असे होते आमचे बाबा महान.

सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,

स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने.

जय भीम जय शिवराय

Ambedkar Jayanti

त्यांना पण ते या जगाला घडवून गेले

अरे या मूर्खाना अजून कळत कस नाही

वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा

त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Ambedkar Jayanti

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी

आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले

अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न,

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Ambedkar Jayanti

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जयंती निमित्त या पावन स्मृतीस,

विनम्र अभिवादन!

|| जय भीम ||

Ambedkar Jayanti

राजा येतोय संविधानाचा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,

दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,

|| जय भीम ||

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी

Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar Childhood Photos: कुरळ्या केसांचा हिरो! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे बालपणीचे हे फोटो पाहिलेत का?

Atal Pension Yojana: या कर्मचाऱ्यांची पेन्शन ₹५००० वरुन १०,००० रुपये होणार; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT