Forget To Soak Rajma And Chhole Saam Tv
लाईफस्टाईल

Forget To Soak Rajma And Chhole : रात्री राजमा किंवा छोले भिजत ठेवायला विसरलात तर हरकत नाही, जाणून घ्या या टिप्स

वेगवेगळया प्रकारे लोक राजमा आणि छोले बनवत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Forget To Soak Rajma And Chhole : राजमा चावल हा लोकांचा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे फक्त पंजाब मध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. तुम्ही कधीही कोणालाही राजमा चावल खायला दिल्यावर कोणीच नाही बोलणार नाही.

पण जर तुम्ही आदल्या रात्री राजमा चावल भिजवला नाही तर ते बनवणे अवघड होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ते उकळून मसालेदार छोले किंवा राजमा चावल बनवता येईल.

वेगवेगळया प्रकारे लोक (People) राजमा आणि छोले बनवत असतात काहींना चपाती सोबत खायला आवडते तर काहींना भातासोबत खायला आवडते. राजमा आणि शोले हे दोन्ही कडक शेंगा असतात त्यामुळे त्यांना शिजायला खूप वेळ लागतो म्हणून बऱ्याच वेळा छोले किंवा राजमा बनवण्याचा प्लॅन कॅन्सल करावा लागतो.

तर आज आम्ही तुम्हाला अशी टीप सांगणार आहोत ज्याने तूम्ही जर आदल्या रात्री (Night) राजमा किंवा छोले भिजवले नसतील आणि अचानक छोले किंवा राजमा खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही हा उपाय करून लगेच बनवू शकता.

त्यासाठी तुम्हाला फक्त राजमा किंवा छोले एका भांड्यात किंवा कॅसरोलमध्ये भिजवून त्यावर गरम पाणी टाकून झाकण बंद करा आणि १ तास राहू द्या.जेव्हा तुम्ही झाकण उखडून बघणार तेव्हा ते रेसिपी साठी तयार असेल.

तुम्ही सेम टीप इतर पदार्थसाठी सुद्धा वापरा शकता.हरभरा,काळा उडीत किंवा इतर कडक शेंगांच्या बाबतीत सुद्धा वापरू शकता.या टीप वापरून काही वेळातच तुम्ही डिश तयार करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: शिक्षिकेकडे शाळा ट्रस्टीच्या मुलानं केली शरीरसुखाची मागणी; आधी पाठवला अश्लील व्हिडिओ नंतर...

Maharashtra Live News Update: अमरावती,नागपूर महामार्गावरील अमरावती जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप बंद

आता गावाकडची खरात फाइल्स उघडली! गावकऱ्यांनी सांगितले भोंदूबाबाचे एकेक हादरवणारे कारनामे

Pune Historic Places : धुक्यात हरवलेला किल्ला; घनदाट जंगलातून करा रोमांचक ट्रेक, पुण्यात लपलंय 'हे' ठिकाण

Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात आमदाराची बायको, ती कोण? चर्चेनं महाराष्ट्रात खळबळ

SCROLL FOR NEXT