Diwali Special  Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Special : दिवाळीत घरात पाल दिसताच करा हे काम, होईल पैशांची भरभराट

Lizard See On Diwali : दिवाळीच्या सणाला अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळीच्या दिवशी काही संकेत मिळणे खूप शुभ मानले जाते.

Shraddha Thik

Diwali 2023 Special :

दिवाळीच्या सणाला अवघे काही दिवस उरले आहेत. यंदाची दिवाळी रविवार, 12 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी होणार आहे. दिवाळीच्या (Diwali) दिवशी काही संकेत मिळणे खूप शुभ मानले जाते. या लेखात दिलेली काही चिन्हे सूचित करतात की, देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप कृपा करणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवाळीच्या दिवशी घरात (Home) पाल दिसणे हे देखील शुभ लक्षण आहे. दिवाळीच्या दिवशी पाल दिसणे हे सूचित करते की देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. ज्योतिष आणि धर्मात पालीला देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. पालीशी संबंधित काही चिन्हे आर्थिक लाभ दर्शवतात.

दिवाळीत पाल दिसणे शुभ संकेत

पालीला पाहिल्यानंतर साधारणपणे लोक घाबरतात. तर काही प्रकरणांमध्ये घरात पाल असणे शुभ असते. ज्योतिष शास्त्रामध्ये पालीशी संबंधित काही शुभ सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे मोठा आर्थिक लाभ होतो.

दिवाळीत पाल दिसली तर लॉटरी जिंकल्यासारखे आहे. दिवाळीच्या दिवशी घरामध्ये पाल रेंगाळताना दिसली तर समजून घ्या की आता देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करणार आहे. दिवाळीला पाल पाहिल्याने आर्थिक संकट दूर होतात आणि व्यक्तीला जास्तीत जास्त पैसा मिळतो.

हे काम त्वरित करा

ज्योतिष शास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी पाल दिसली तर लगेच मंदिरात किंवा देवाच्या मूर्तीजवळ ठेवलेली रोळी-तांदूळ दुरूनच पालीवर शिंपडा. तसेच माता लक्ष्मीला तुमची इच्छा सांगा आणि ती पूर्ण करण्यासाठी तिच्याकडे प्रार्थना करा. असे केल्याने तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच, तुमच्या पैशाशी संबंधित समस्या सहज सुटतील आणि पैसे कमावण्याचे नवीन मार्ग सापडतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT