Dhanteras 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीनिमित्त प्रियजनांना पाठवा Facebook, WhatsApp च्या माध्यामातून शुभेच्छा!

Dhantrayodashi Marathi Wishes : दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी साजरा केला जातो. यंदा धनत्रयोदशीचा हा सण १० नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.

कोमल दामुद्रे

धनत्रयोदशी शुभेच्छा In Marathi :

आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजारा केला जातो. हा सण दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी साजरा केला जातो. यंदा धनत्रयोदशीचा हा सण १० नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.

धनत्रयोदशी हा सण संपत्ती आणि समृद्धीचा शुभ सण मानला जातो. धन म्हणजे पैसा आणि तेरस म्हणजे कृष्ण पक्षातील तेरावा दिवस. धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी आणि कुबेराची पूजा केली जाते. या दिवशी तुमच्या प्रियजनांना Facebook, WhatsApp च्या माध्यामातून या पद्धतीने पाठवा शुभेच्छा ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो व आपणास सुखी व आरोग्यदायी (Health) जीवन लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या (Diwali) सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

2. "आला आला दिवाळीचा सण

घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण

दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी

धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी

धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) हार्दिक शुभेच्छा!"

3. "धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं

सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु

अमृतमयी मंगलमय हो

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा"

4. "धनत्रयोदशीचा हा दिन

धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन

लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी

तुमची मनोकामना होवो पूरी

धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!"

5. "कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो.

दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो.

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!"

6. धनत्रयोदशीच्या निमित्ताने

आपणास व आपल्या कुटुंबास

धन आणि आरोग्य लाभो हीच सदिच्छा

शुभ दीपावली!

7. धनत्रयोदशीच्या शुभदिनी,

आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची

करोनी औचित्य दिपावलीचे,

बंधने जुळावी मनामनांची...

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: खासदार मेधा कुलकर्णी इलेक्ट्रिक वाहनाने विधान भवनात दाखल

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

SCROLL FOR NEXT