Viral Video  Saam Tv
लाईफस्टाईल

Viral Video : भूतांचा खतरनाक डान्स; Video बघून घाबरावं की पडेपर्यंत हसावं? हा एकच सवाल आहे...!

सोशल मीडियावर खूप गोष्टी वायरल होत असतात. काही गोष्टी मंनोरंजनासाठी तर काही माहितीसाठी असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video : सोशल मीडियावर खूप गोष्टी वायरल होत असतात. काही गोष्टी मंनोरंजनासाठी तर काही माहितीसाठी असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हायरल होत आहे, विचार करा आणि पहा गुडनाईट बोलून कोणी आपल्याला हा हॉरर व्हिडिओ पाठवला तर तुमच्या हृदयाचे ठोके देखील चुकतील. 

हॉरर व्हिडिओ (Video) म्हटलं की आपण सगळेच बघायला घाबरतो पण काही जण घाबरून सुद्धा तो व्हिडिओ धाडसाने बघतात; परंतु अजय क्रिएशनने सगळ्यांना घाबरवण्यासाठी एक भुतांचा व्हिडिओ तयार केला आहे. चला तर मग पाहूयात हा व्हिडिओ -

या व्हिडिओची सुरुवात अतिशय भयानक पद्धतीने होते. भिंतीच्या मागून एका भुताची एन्ट्री बघताच आपल्याला भिती वाटायला लागते. भुत पुढे आले की नाचायला सुरवात करतो हे बघून आपण आश्चर्यचकित होऊन बघतो. तेवढ्यात अजून एका भुताची एन्ट्री नाचतच होते.

अशा या व्हिडिओमध्ये अनेक भुतांची एन्ट्री नाचत होते. या व्हिडिओत अजय क्रिएशन यांनी 'काळोख्या रात्री' या अहिराणी भाषेतील गाणे वापरले आहे. या गाण्यावर भुतांना नचताना पाहून आपल्याला आपले हसू थांबवता येत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Ladoo: लहान मुलं मेथीचे लाडू खायला नकार देतात? मग 'ही' ट्रिक वापरा आणि पाहा जादू!

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

SCROLL FOR NEXT