Christmas Party Look Saam Tv
लाईफस्टाईल

Christmas साठी Party Look ट्राय करताय? या Outfits Design पाहा, दिसाल Wow

Christmas Party Look : पार्टी लूकसाठी नेमके कोणते आऊटफिट्स ट्राय करायचे हे अनेकांना कळत नाही. जर तुम्ही अजूनही तुमच्यासाठी काही नवीन, ट्रेंडी लूक ट्राय केले तर आणखी सुंदर दिसाल.

कोमल दामुद्रे

New Year Party Look Ideas For Women :

ख्रिसमससाठी अवघा आठवडा बाकी आहे. या काळात बरेच ऑफिस, कॉलेज किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींकडे पार्टीचा प्लान केला जातो. जुन्या वर्षाला बाय करत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ही पार्टी आयोजित केली जाते. परंतु, पार्टी लूकसाठी नेमके कोणते आऊटफिट्स ट्राय करायचे हे अनेकांना कळत नाही.

जर तुम्ही अजूनही तुमच्यासाठी काही नवीन, ट्रेंडी लूक ट्राय केले तर आणखी सुंदर दिसाल. आम्ही तुम्हाला काही Outfits Design सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही अधिक सुंदर दिसाल. (Christmas party outfit ideas 2023)

1. साडी गाऊन

सध्या इंडो वेस्टर्न ड्रेसचा ट्रेंड (Trend) सुरु आहे. या लूकमध्ये तुम्ही अधिक सुंदर दिसाल. या साडी गाऊनचा आउटफिट तुम्ही ट्राय करु शकता. हे आऊटफिट्स तुम्हाला १००० ते २००० रुपयांना (Price) बाजारात मिळेल.

2. क्रेप मॅक्सी ड्रेस

जर तुम्हाला सिंपल लूक ठेवायचा असेल तर क्रेप मॅक्सी ड्रेस ट्राय करु शकता. यामध्ये तुम्ही अधिक सुंदर दिसाल. हा ड्रेस पर्याय तुम्ही बाजारात किंवा ऑनलाइन खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला फुल स्लीव्हज, कट स्लीव्हज किंवा ऑफ शोल्डर आऊटफिट्स ट्राय करु शकता. (xmas party outfits for ladies)

3. बेल बॉटम पॅन्ट विथ कोट

तुम्हाला वेगळे दिसायचे असेल तर जुन्या ट्रेंडला नवा लूक देऊ शकता. या फॅशनमध्ये (Fashion) तुम्ही बेल बॉटम पॅन्ट ट्राय करु शकता. यामध्ये तुम्ही ब्लॅक आणि सिलव्हर कलरची बेली बॉटम पॅन्ट त्याला साजेसा असा कोट परिधान करु शकता. मेकअप लूक देऊन तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT