Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी 'या' 5 भेटवस्तू नक्की भेट द्या!

Gifts For Partner : जोडप्यांना एकमेकांसाठी काही भेटवस्तू देन खुप आवडते. प्रेम व्यक्त करण्यासाठी काही आठवणीत राहण्यासाठी वस्तू गिफ्ट करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gifts For Partner : जोडप्यांना एकमेकांसाठी काही भेटवस्तू देन खुप आवडते. प्रेम व्यक्त करण्यासाठी काही आठवणीत राहण्यासाठी वस्तू गिफ्ट करतात. पण काही लोकांनी प्लॅन केलेला नसतो मग अशा वेळी जोडीदारासाठी काय गिफ्ट घेऊन जायचे काही सुचत नाही तर म्हणून आज आम्ही तुम्हाला असे काही गिफ्टस सुचवणार आहोत जे तुम्ही अगदी सहज मिळवू शकता.

चॉकलेट हॅम्पर्स -

चॉकलेट हे अस गिफ्ट आहे जे सहज तुम्ही घेऊ शकता. तुमच्या जोडीदाराला आवडणाऱ्या चॉकलेटसचा समावेश करा त्यामुळे तुमच्या जोडीदाराला (Partner) आनंद होईल आणि म्हणून तुम्ही हा दिवस खूप छान साजरा करू शकाल.

क्रोकरी सेट -

जोडीदारासाठी गिफ्ट (Gift) चा दुसरा पर्याय म्हणजे क्रोकरी सेट. क्रोकरी सेट घेताना जोडीदाराच्या आवडीनुसार सिलेक्ट करा हे तुम्हाला बाजारात सहजपणे मिळून जाते त्यामुळे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

गिफ्ट कार्ड -

गिफ्ट कार्ड विकत घेऊन त्यामध्ये तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता आणि समोरच्यावर इंप्रेशन निर्माण करू शकता. हे गिफ्ट कार्ड तुम्हाला सहज बाजारात उपलब्ध होते. त्यावर जोडीदाराबद्दलच्या भावना व्यक्त करून तुम्ही गिफ्ट करू शकता.

इन्स्टंट कॅमेरा -

व्हॅलेंटाईन डे साठी तुम्ही अगोदर पासून गिफ्ट प्लॅन केले नाही अशा वेळेस तुम्ही इन्स्टंट कॅमेरा तुमच्या जोडीदारला गिफ्ट करू शकता.गिफ्ट केलेल्या इन्स्टंट कॅमेऱ्यात तुमचे फोटोज क्लिक करा.

मोबाईल किंवा गॅझेट -

व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या जोडीदाराला तुम्ही स्मार्टफोन गिफ्ट करू शकता. तुमच्या बजेटमध्ये असलेले स्मार्टफोन किंवा गॅझेट बाजारात उपलब्ध आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पार्टनरला मोबाईल किंवा गॅझेट गिफ्ट करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT