Chanakya Niti Quotes  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti Quotes : ध्येय गाठण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर

Chanakya Quotes In Marathi : प्रत्येक व्यक्तीला जीवनात यश मिळवायचे असते, परंतु प्रत्येक व्यक्ती इच्छित यश मिळवू शकत नाही, ज्यामुळे तो निराश होतो.

Shraddha Thik

Chanakya Niti :

प्रत्येक व्यक्तीला जीवनात यश मिळवायचे असते, परंतु प्रत्येक व्यक्ती इच्छित यश मिळवू शकत नाही, ज्यामुळे तो निराश होतो. या विषयाबाबत आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात म्हणजेच चाणक्य नीतीमध्ये स्पष्ट केले आहे की एखादी व्यक्ती यश कसे मिळवू शकते. जाणून घेऊया आचर्ण चाणक्याच्या यांच्या अनमोल गोष्टी.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आचार्य चाणक्य यांना अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्राचे जनक मानले जाते. आपल्या चाणक्य नीतीमध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्याद्वारे माणूस आपले जीवन (Life) साधे आणि यशस्वी करू शकतो. जर तुम्हालाही जीवनात मोठे यश मिळवायचे असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे वचन जीवनात अवश्य अवलंबा.

या गोष्टी लक्षात ठेवा

कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी आपण ते काम का करत आहोत, त्या कामातून आपल्याला काय फायदा (Benefits) होऊ शकतो, याचे भान ठेवले पाहिजे. कारण आचार्य चाणक्य यांच्यानुसार या गोष्टी जाणून घेतल्याने व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांपासून वाचते.

अशा प्रकारे मोठे यश मिळते

चाणक्य आपल्या धोरणात सांगतो की, व्यक्तीचे ध्येय जितके मोठे असेल तितक्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांना धैर्याने तोंड देणारेच मोठे यश (Success) मिळवतात. एखादे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ परिश्रम पुरेसे नसून त्या व्यक्तीमध्ये काही विशेष गुणही असले पाहिजेत.

या गोष्टींवर यश अवलंबून असते

आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीचे यश देखील कठोर परिश्रम, धोरण आणि वेळेचे व्यवस्थापन यावर अवलंबून असते. चाणक्यांच्या मते, तुम्ही तुमचे ध्येय कोणाकडेही व्यक्त करू नका, कारण तुमचे ध्येय साध्य करण्याच्या मार्गात विरोधक तुमच्यासाठी अडथळे निर्माण करू शकतात. अशा स्थितीत तुमची रणनीती आणि योजना शेअर करताना विशेष काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT