Name Astrology  Saam Tv
लाईफस्टाईल

Name Astrology : जन्मापासूनच भाग्यवान असतात या अक्षरांच्या नावाचे लोक, पण प्रेमात येते सतत अपयश

Personality Traits : व्यक्तीची जन्मतारीख, जन्मस्थान आणि जन्मवेळ ही राशी वरुन ठेवली जाते. राशीच्या आधारावर व्यक्तीचे नाव ठरवले जाते.

कोमल दामुद्रे

People With Letter Names:

ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या राशीप्रमाणे त्याचे नाव, भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व आपल्याला जाणून घेता येते. प्रत्येक अक्षराचे राशींनुसार वेगळे असे महत्त्व असते.

व्यक्तीची जन्मतारीख, जन्मस्थान आणि जन्मवेळ ही राशी वरुन ठेवली जाते. राशीच्या आधारावर व्यक्तीचे नाव ठरवले जाते. पण प्रत्येक अक्षर हे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर होतो. एखाद्या व्यक्तीचे नाव ही त्याची ओळख असते. व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरुन त्याच्या गुण आणि माणूस ओळखता येतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर तुमचे नाव Y आणि T या अक्षरावरुन सुरु होत असेल तर ते अतिशय भाग्यवान असतात. करिअरमध्ये (Career) यांना नेहमी यश (Success) मिळते. परंतु, प्रेमामध्ये नेहमीच अपयशी राहातात. या अक्षराच्या व्यक्तींचा स्वभाव, व्यक्तीमत्त्व, भविष्य आणि लव लाइफ कसे असते जाणून घेऊया.

1. T अक्षरांने सुरु होणारी नावे

ज्या लोकांचे नाव T अक्षरांने सुरु होते. त्यांची करिअरमध्ये नेहमी प्रगती होते. ही लोक एकाच ठिकाण काम करत नाही. यांना सतत प्रवास करण्याची हौस असते. यांचा मित्रपरिवारही अधिक असतो. पण प्रेमाच्या बाबतीत हे फेल होतात. ब्रेकअपमुळे त्यांना अधिक मानसिक त्रास सहन करावा लागतो.

2. Y अक्षरांने सुरु होणारी नावे

Y अक्षरांची माणसे आत्मविश्वासू असतात. त्यांना स्वतंत्र काम करायला आवडते. इतरांची मदत फार कमी प्रमाणात घेतात. करिअरमध्ये अधिक यश मिळवतात. पैशांची कमतरता कधीच भासत नाही. पण प्रेमाच्या बाबतीत नशिब खूप कमी वेळा (Time) साथ देते. ज्या व्यक्तीसोबत प्रेम करता त्यांच्यासोबत कधीच लग्न होत नाही.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT