Best Time To Physical Relation Saam Tv
लाईफस्टाईल

Best Time To Physical Relation : तज्ज्ञांच्या मते, दिवसाच्या 'या' खास वेळेत शरीर संबंध ठेवल्यास होतो फायदा

आपल्या जोडीदाराला आपण देणाऱ्या शरीर सुखातून तो तृप्त होतो की, नाही याची काळजी देखील विशेष घेतली जाते.

कोमल दामुद्रे

Best Time To Physical Relation : आपल्याला शरीर सुख उत्तम पद्धतीने मिळावे असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. परंतु, फक्त ते यातच समाधानी होत नाही तर आपल्या जोडीदाराला आपण देणाऱ्या शरीर सुखातून तो तृप्त होतो की, नाही याची काळजी देखील विशेष घेतली जाते.

प्रत्येक जोडप्यांमध्ये (Partner) शरीर संबंधाबद्दल नेहमीच उत्सुकता असते. याचे कारण म्हणजे शरीरसंबंधांचा जास्तीत जास्त आनंद घेणे. काही संशोधनातून असे समोर आले आहे की, सकाळच्या वेळी केलेला सेक्स सर्वोत्तम असतो कारण त्या वेळी महिला (Women) आणि पुरुषांमधील सेक्स हार्मोन म्हणजेच टेस्टोस्टेरॉनची पातळी उच्च पातळीवर राहते.

मात्र, आता संशोधनातून हे देखील समोर आले आहे की, शरीर संबंध ठेवण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे. हा टाइमझोन जाणून घेतल्याने आपल्या नात्यात अधिक फायदा होईल.

इटलीतील काही संशोधकांना असे आढळून आले की, सकाळी 5.48 वाजता केलेला सेक्स सर्वोत्तम आहे. हीच वेळ असते जेव्हा बहुतेक लोक कसरत, योगा किंवा फिरायला जाण्याची तयारी करत असतात. संशोधकांचा असा विश्वास आहे की, यावेळी स्त्री आणि पुरुष दोघांची ऊर्जा पातळी उच्च राहते. याशिवाय ते दिवसभराच्या कामातही भाग घेत नाहीत आणि निवांत असतात. अशा वेळी सेक्स केल्याने जोडप्यांना ऑर्गेज्म मिळण्याची शक्यता जास्त असते.

सर्वोत्तम शरीर संबंध ठेवण्याचे शास्त्र काय ?

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सूर्यप्रकाशामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. हायपोथॅलेमस, हार्मोन निर्मितीसाठी मेंदूतून याला चालना मिळते.

सकाळी डोळे उघडण्याआधीच, पुरुषाची टेस्टोस्टेरॉन पातळी दिवसाच्या इतर कोणत्याही वेळेपेक्षा 25 ते 50 टक्के जास्त असते.

लंडनस्थित न्यूरोएंडोक्रिनोलॉजिस्ट अॅशले ग्रॉसमन म्हणतात की यामुळे, पुरुषांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा सकाळी उठल्यावर ताठरता जाणवते. तसेच, टेस्टोस्टेरॉन दिवसभर तयार होत राहते, जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि शुक्राणूंच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे.

पल्समधील सर्वोत्तम सेक्सबद्दल नेहमीच उत्सुकता असते. याचे कारण म्हणजे सेक्सचा जास्तीत जास्त आनंद घेणे. काही संशोधनात असे समोर आले आहे की, सकाळच्या वेळेस केलेला सेक्स सर्वोत्तम असतो कारण त्यावेळी सेक्स हार्मोन म्हणजेच टेस्टोस्टेरॉनची पातळी महिला आणि पुरुषांच्या उच्च पातळीवर राहते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

SCROLL FOR NEXT