Amazon Prime Lite Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon Prime Lite : जियो सिनेमाला टक्कर देण्यासाठी अ‍ॅमेझॉन सज्ज; नव्या ऑफरमुळे यूजर्सचं स्वस्तात फुल्ल एन्टरटेंमेंट

Amazon Prime Lite Price : Amazon प्राइम सबस्क्रिप्शन प्लानपेक्षा हा खूपच कमी किंमतीत असेल.

कोमल दामुद्रे

Amazon Prime VS Jio Cinema : Amazon ने नवीन Amazon Prime Lite सबस्क्रिप्शन लॉन्च केले आहे. जे जिओ सिनेमाला टक्कर देणार आहे. Amazon प्राइम सबस्क्रिप्शन प्लानपेक्षा हा खूपच कमी किंमतीत असेल.

जिओ (Jio) सिनेमा हे 999 रुपयांचा वार्षिक सबस्क्रिप्शन प्लान देखील लॉन्च केला आहे अशातच Amazon Prime Lite जबरदस्त टक्कर देणार आहे. जाणून घेऊया किंमत (Price) व इतर प्लान...

1. amazon प्राइम लाइट किंमत

Amazon Prime Lite च्या या वार्षिक प्लान 12 महिन्यांच्या वैधतेसह येतो. या प्लानची किंमत 999 रुपये आहे. Amazon Prime Lite हा स्वस्त सबस्क्रिप्शन प्लान आहे

2. रेग्युलर प्लान आणि लाइट प्लान

जर आपण Amazon प्राइमच्या रेग्युलर प्लानबद्दल बोलायचे झाले तर हा प्लान 1,499 रुपयांचा आहे, तर त्याचे लाइट व्हर्जन 999 रुपयांमध्ये आहे. Amazon Price चा मासिक सबस्क्रिप्शन प्लान Rs 299 मध्ये येतो. हाच तिमाही प्लॅन 599 रुपयांचा आहे.

3. कसा घेता येईल फायदा ?

  • अॅमेझॉन प्राइम लाइटमध्ये एक किंवा दोन दिवसांत डिलिव्हरीचा पर्याय मिळतो. Amazon Prime च्या नियमित प्लानप्रमाणे, Amazon Prime Lite, Amazon Music आणि Video सबस्क्रिप्शन ऑफर करते.

  • Amazon Prime Lite सबस्क्रिप्शन प्लान दोन उपकरणांवर अमर्यादित HD व्हिडिओ स्ट्रीमिंग ऑफर करतो.

  • Amazon चा नियमित प्लान 4K स्ट्रीमिंग ऑफर करतो. या सिंगल रिचार्ज प्लानमध्ये 6 डिव्हाइसवर स्ट्रीमिंग करता येते. Amazon Prime Lite प्राइम रीडिंग आणि Amazon Music चे सबस्क्रिप्शन ऑफर करते.

  • तर जिओ सिनेमाचे सबस्क्रिप्शन चार उपकरणांवर स्ट्रीमिंग सुविधा देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT