Hyundai Alcazar Saam Tv
लाईफस्टाईल

7 Seater Cars: मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे 'ही' कार, मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Satish Kengar

7 Seater Cars In India:

भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई कारला मोठी मागणी आहे. मारुती सुझुकीनंतर ह्युंदाई ही देशातील सर्वाधिक मोठ्या कार विकणारी कंपनी आहे. Hyundai Creta आणि Venue व्यतिरिक्त, कंपनीच्या 7-सीटर कार Alcazar ला देखील सध्या खूप मागणी आहे.

तुम्हालाही ही SUV खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण Hyundai डीलर्स या महिन्यात Alcazar वर सूट देत आहेत. हे फायदे रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट या स्वरूपात उपलब्ध आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

35,000 रुपयांपर्यंत बेनिफिट

भारतीय बाजारपेठेत अल्काझारच्या किंमती 16.77 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात. ही ऑफर महिन्याच्या शेवटपर्यंत वैध आहे. (Latest Marathi News)

कंपनी नोव्हेंबर 2023 मध्ये Hyundai Alcazar वर 35,000 पर्यंत बेनिफिट देत आहे. या फायद्यांमध्ये 15,000 रुपयांची रोख सूट आणि 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. ही सवलत ऑफर या महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध आहे.

सर्व प्रकार 6 एअरबॅगसह सुसज्ज

या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने Hyundai ने Alcazar अपडेट केले आहेत. या 3-लाइन एसयूव्हीचे सर्व प्रकार 6 एअरबॅग्सने सुसज्ज आहेत. 6 एअरबॅगसह सुसज्ज असलेल्या सर्व मॉडेल्सची स्टँडर्ड म्हणून विक्री करणारा हा भारतातील पहिला ब्रँड बनला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT