Maruti Suzuki Offer Saam Tv
लाईफस्टाईल

Maruti Suzuki Offer : Maruti Suzuki च्या 'या' 3 मॉडेलवर मिळेतय 65 हजारांची सूट, आजच खरेदी करा !

Maruti Suzuki चे दर वाढायच्या आधी तुम्ही तुमच्या आवडीची गाडी घेऊन यायला हवी.

कोमल दामुद्रे

Maruti Suzuki Offer : अनेक लोक महागड्या गाड्या वापरतात. मोठमोठ्या गाड्यांमधून फिरयचं अनेकांचं स्वप्न असत. प्रत्येकाला असं वाटत की, प्रवास करण्यासाठी स्वतःकडे आपली हक्काची गाडी असावी. अशातच Maruti Suzuki च्या गाड्यांचे दर आता वाढणार आहेत.

आतापर्यंत Maruti Suzuki ने आपल्या गाड्यांचे दर वाढवले नव्हते. पण Maruti Suzukiच्या कंपनीने डिसेंबर मध्ये जाहीर केलं होत की, जानेवारी 2023 मध्ये गाड्यांचे दर वाढवण्यात येणार आहेत. रॉ मटेरियल चे दर वाढल्याचा परीणाम मॅन्युफॅक्चरिंगवर होत आहे. त्यामुळे Maruti Suzuki चे दर वाढायच्या आधी तुम्ही तुमच्या आवडीची गाडी घेऊन यायला हवी.

सध्या Maruti Suzuki च्या गाड्यांवर चांगलीच सूट मिळत आहे. ग्राहकांनी लवकरात लवकर या संधीचा फायदा करून घ्यायला हवा. Maruti Suzuki ची ही ऑफर फक्त आणि फक्त 16 जानेवारी पर्यंतच आहे. ग्राहकांनी कंपनीने तब्बल 65 हजारांचा डिस्काउंट ऑफर केला आहे.

Maruti Suzuki

कोणत्या मॉडेलवर किती सुट ?

  • मारुती नेक्सा ही डीलरशिपवर इग्निस, बलेनो आणि सियाज या तीन गाड्यांवर धमाकेदार सूट देण्यात येणारं आहे.

  • यामध्ये MY22 आणि MY23 मॉडेलवर वेगवेगळी ऑफर असणारं आहे. जाणून घेऊया ही ऑफर नेमकी आहे तरी काय.

  • मारुती सियाजवर MY22 या मॉडेलवर 35,000 पर्यंत कॅश डिस्काउंट मिळणार आहे.

  • त्याचबरोबर MY22 आणि MY23 या दोन्ही मॉडेलवर 25,000 एवढा एक्सचेंज बोनस असणारं आहे. त्याचबरोबर कार्पोरेटर डिस्काउंट 5000 आणि टोटल बेनिफिट 65,000 ते 30,000 एवढं असेल.

  • अशातच मारुती डग्रिसवर MY22 या मॉडेलवर 30,000 तर, MY23 या मॉडेलवर 15,000 एवढा कॅश डिस्काउंट मिळणार आहे.

  • एक्सचेंज बोनस दोन्ही मॉडेलचा सारखाच असणार आहे आणि याचं टोटल बेनिफिट 50000 ते 35 हजार एवढं असणार आहे.

  • मारुती बलेनो या गाडीच्या MY22 या मॉडेलवर 15,000 कॅश डिस्काउंट असणारं आहे आणि टोटल बेनिफिट पंधरा हजार एवढे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT