Mangoes 
इतर

खायचाय आंबा; तर आठवडाभर थांबा! मुंबईमध्ये १७ हजार पेटी हापूसची आवक

विकास मिरगणे

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती)मध्ये हापूसची अद्याप समाधानकारक आवक  झालेली नाही. वाढत्या उष्णतेचा फटका मुंबईकरांसह आता फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यालादेखील बसला आहे. Mango Boxes Arrived in Mumbai

सद्य:स्थितीमध्ये सरासरी १७ हजार पेट्यांची आवक होत आहे. ८०० ते २०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री होत आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून आवक वाढून दर सामान्यांच्या आवाक्यात येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.सध्या कोरोनामुळे विक्रीत घट आहे.

आंबा(Mango) हंगाम या वर्षी उशिरा सुरू झाला आहे. त्यामुळे मार्च महिना संपत आल्यानंतरही अपेक्षित आवक सुरु झालेली नाही, अशा प्रकारचे चित्र मुंबई (Mumbai)  बाजार समितीमध्ये दिसून आली आहे. रायगड, रत्नागिरीमधून आवक सुरू झाली आहे. एपीएमसीमध्ये १७,७२४ पेट्यांची आवक झाली आहे.मागणीत जर वाढ झाली,तर आवक वाढून दर कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. 

Edited By - Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

Laxman Hake: ओबीसींच्या अस्तित्वासाठी लक्ष्मण हाकेंचं समुद्रात जलसमाधी आंदोलन|VIDEO

Money Plant: मनी प्लांट पाण्यात की मातीत लावावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT