work pressure synonyms Saam TV
Image Story

work pressure synonyms : वर्कलोड वाढलाय? आत्महत्येचा विचार मनात येण्याआधी वाचा कामाचा ताण दूर कसा करावा

Work Pressure Solutions : ऑफिसमधील ताण जास्त वाढलाय? हा ताण दूर कसा करायचा त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav
work pressure

अनेक ठिकाणी काम जास्त असल्याने कर्मचाऱ्यांच्या मनावर आणि बुद्धीवर याचा मोठा ताण वाढतो.

work pressure synonyms

ऑफिसमध्ये सतत आपल्याला बॉस ओरडत असल्यास तणाव वाढतो आणि दिवसभर डोक्यात तेच विचार फिरत राहतात.

work pressure synonyms

काही महिला कर्मचाऱ्यांना पुरुषांकडून वाईट वागणूक मिळते यामुळे देखील महिला कर्मचारी डिप्रेशनमध्ये जातात.

work pressure synonyms

कामाचा ताण वाढल्याने डोके दुखी, अंग दुखीसह अनेक गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात.

work pressure synonyms

त्यामुळे कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि स्वत:चा जीव वाचावा यासाठी त्या व्यक्तीने योगा करण्यास सुरुवात केली पाहिजे.

work pressure synonyms

कामात तुमचं मन लागत नसेल तर तुमच्याबरोबर घडलेल्या गोष्टी तुमच्या सहकाऱ्यांशी शेअर करा. त्याने मन हलकं होतं आणि मोठा आधारही मिळतो.

work pressure synonyms

ऑफिसमध्ये तुम्हाला बॉसकडून चांगली वागणूक मिळत नसेल तर तो वेळ चांगला जावा यासाठी फ्लोअरवर कलिगसह थोडी मजा मस्ती आणि जोक्स करा.

work pressure synonyms

तुम्ही मन दुसरीकडे वळावे आणि डोकं शांतं व्हावं म्हणून ऑफिसमध्ये काहीवेळ गेम्स सुद्धा खेळू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT