Samarjeet Ghatge  Saam Tv
Image Story

Samarjeet Ghatge: समरजित घाटगेंनी भाजप का सोडलं? ५ मुद्दे

Samarjeet Ghatge Join Sharad Pawar's NCP: कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

Satish Kengar
Samarjeet Ghatge

कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

Samarjeet Ghatge

समरजित घाटगे यांनी भाजपची साथ का सोडली? यामागची काय आहेत कारणं? हेच आपण पाच मुद्द्यात समजून घेणार आहोत.

Samarjeet Ghatge

कागल विधानसभा मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत.

Samarjeet Ghatge

अजित पवारांसोबत मुश्रीफही सत्तेत आल्यानं कागलचा तिढा कायम आहे.

Samarjeet Ghatge

कागलमधून हसन मुश्रीफच महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

Samarjeet Ghatge

भाजपला जागा सुटणार नसल्यानं घाटगेंची अडचण होऊ शकते.

Samarjeet Ghatge

गेल्यावेळी अपक्ष लढून समरजित घाटगे यांना 88 हजार मतं मिळाल्यानं आता चिन्हावर लढण्याची तयारी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात ऐन दुष्काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस आंदोलनाची ठिणगी

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT