Thane Tourism  saam tv
Image Story

Thane Tourism : महाबळेश्वरपेक्षा सुंदर! ठाण्यापासून अवघ्या ६७ किमीवरचं Hidden हिल स्टेशन

Thane Hill Station : ठाण्यापासून अवघ्या ६७ किमी अंतरावर वसलेले कर्जत हिल स्टेशन हे निसर्गसौंदर्य, ट्रेकिंग आणि पावसाळी हिरवाईसाठी प्रसिद्ध आहे. विकेंडला फिरण्यासाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.

Sakshi Sunil Jadhav
Beautiful hill stations near Thane

अद्भूत हिल स्टेशन

ठाणे हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध आणि अद्भूत हिल स्टेशन मानलं जात.

Beautiful hill stations near Thane

आकर्षित हिल स्टेशन

ठाणे फिरण्यासाठी शॉपिंगसाठी, जेवणासाठी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतं.

Beautiful hill stations near Thane

विकेंड प्लान

तुम्ही यंदाच्या विकेंडला फिरण्याचा प्लान करत असाल तर ठाण्याजवळ एक सुंदर हिल स्टेशन तुम्ही पाहू शकता.

Beautiful hill stations near Thane

ठाण्याजवळील हिल स्टेशन

ठाण्याजवळील या हिल स्टेशनचे नाव कर्जत आहे. हे पर्यटकांसाठी नेहमीच आवडतं झालं आहे.

Beautiful hill stations near Thane

कर्जत हिल स्टेशन

कर्जत हिल स्टेशन हे साहसी प्रमींसाठी एक चांगला पर्याय आहे. तिथे तुम्हाला ट्रेकिंगचा आणि सुंदर निसर्गाचा अनुभव घेता येईल.

Beautiful hill stations near Thane

पावसाळ्यात पर्यटन

तुम्ही पावसाळ्यात ठाण्याजवळच्या कर्जत हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार करु शकता.

Maharashtra hill stations

एकूण अंतर

जर तुम्हाला महाराष्ट्रातील ठाण्यातून कर्जतला जायचे असेल तर ६६.६ किमी अंतरच पार करावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

SCROLL FOR NEXT