Delhi Next CM Saam Tv
Image Story

Delhi CM: दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? या ५ नेत्यांची नावे चर्चेत

Who Will Become Delhi Chief Minister: दिल्लीत आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत भाजपचा विजय होताना दिसत आहे. भाजपचा विजय झाल्यावर मुख्यमंत्री कोण होणार?

Siddhi Hande
Delhi Next CM

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळताना दिसत आहे.

Delhi Next CM

दिल्लीत सध्या ४८ जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी होतील,असं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

Delhi Next CM

दरम्यान, दिल्लीत भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

PM Modi

दिल्लीत भाजपने निवडणुक जिंकल्यानंतर पाच चेहरे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार आहेत.

Delhi Next CM Manoj Tiwari

भाजपकडून मनोज तिवारी हे दिल्लीचे मुख्यमंत्री होऊ शकतात.

Parvesh Verma

प्ररवेश वर्मा हेदेखील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.

Virender Sachdeva

वीरेंद्र सचदेवा यांनादेखील मुख्यमंत्रीपद मिळू शकते.

Vijendra Gupta And Ramesh Bithudi

विजेंद्र गुप्ता आणि रमेश बिधूड़ी हेदेखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. दरम्यान, आता कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT