Bollywood actors short height Saam Tv
Image Story

Bollywood Stars : मूर्ती लहान पण कीर्ती महान; कमी उंचीचे हे स्टार्स आहेत सुपरहिट

Short Height Actors : बॉलीवूडमध्ये उंची नाही तर अभिनय महत्वाचा ठरतो. नवाजुद्दीन, राजपाल यादव, सैफ, आमिर व शाहरुख यांनी कमी उंची असूनही आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sakshi Sunil Jadhav
Bollywood actors short height

अभिनय क्षेत्रात काम करायचे असले तर चांगले दिसणे, उंची, वर्ण आणि तुमचा अभिनय या गोष्टी आवश्यक मानल्या जातात. मात्र बॉलीवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत. ज्यांनी कमी उंची असुनही अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. पुढे आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

Nawazuddin Siddiqui

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकी हे नाव अजुनही प्रत्येक चित्रपट प्रेमींच्या आवडीचे आणि सुपरहिट अभिनेत्याच्या यादीत असते. या अभिनेत्याची उंची ५ फूट ६ इंच असून त्यांनी अभिनयाच्या जोरावर लोकांची मने जिंकले.

Actor Rajpal Yadav Property Worth Crores Seized

राजपाल यादव

विनोदाचा बादशहा राजपाल यादव हे नाव सगळ्यांच्या मनात रुतलेले आहे. हा अभिनेता ५ फूट ६ इंच उंचीचा होता. मात्र त्याची जबरदस्त कॉमेटी टायमिंग आणि अभिनयातील कौशल्याने लोकांची मने जिंकली.

Saif Ali Khan

सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खान पतौडी घराण्याचा असून त्याची उंची ५ फूट ८ इंच आहे. पण अभिनयाच्या बाबतीत त्याने चाहत्यांच्या मनावर एकेकाळी राज्य केले आहे.

Aamir Khan Shifting To Chennai

आमिर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान हा कमी उंचीला यशाच्या आड येऊ न देणारा एक मेहनती कलाकार आहे. त्याची उंची ५ फूट ६ इंच आहे.

shahrukh khan

शाहरुख खान

बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची उंची ५ फूट ७ इंच आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT