Sobhita Dhulipala  Instagram
Image Story

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यच्या होणाऱ्या बायकोचे हॉट फोटो पाहिलेत का?

Sobhita Dhulipala Engaged With South Actor Naga Chaitanya: अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी एंगेजमेंट केलीय. शोभिता धुलिपाला ही कोण आहे, हे आपण जाणून घेवू या.

Rohini Gudaghe
Sobhita Dhulipala Engaged With South Actor Naga Chaitanya

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने ८ ऑगस्ट रोजी शोभिता धुलिपालासोबत एंगेजमेंट केलीय. नागा चैतन्य सामंथा प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर आता शोभिता सोबत नवीन नात्याला सुरूवात करत आहे.

Sobhita Dhulipala Engaged With Naga Chaitanya

शोभिता धुलिपाला ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. शोभिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा फोटोशूटचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.

who is Sobhita Dhulipala

शोभिताचा जन्म ३१ मे ११९२ रोजी आंध्र प्रदेशातील एका तेलगू कुटुंबात झाला होता. सध्या ती ३२ वर्षांची आहे. अभिनेत्री तसेच एक मॉडेल म्हणून शोभिताची स्वतंत्र ओळख आहे.

Sobhita Dhulipala news

शोभिताने २०१३ मध्ये मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला होता. तेव्हापासूनच तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती. त्याच वर्षी मिस इंडिया स्पर्धेत ती दुसरी आली होती.

Sobhita Dhulipala photo

शोभिता 'मेड इन हेवन' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर स्टारर 'द नाईट मॅनेजर' या चित्रपटाने शोभिता स्टार बनली.

शोभिता ओटीटीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. शोभिताने २०१८ साली टिक्का गुडाचारी या तेलुगू चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केलंय.

Sobhita Dhulipala post

शोभिता अभिनेत्री देव पटेलच्या 'मंकी मॅन'मध्ये शेवटची दिसली होती. ती आता वंदना कटारियाच्या 'सितारा'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

SCROLL FOR NEXT