Who Is Anjali Merchant Google
Image Story

Who Is Anjali Merchant: अंबानींच्या लग्नसोहळ्यात सर्वात जास्त चर्चा झालेली राधिका मर्चंटची बहिण अंजली आहे तरी कोण? जाणून घ्या

Who Is Radhika Merchant Sister Anjali Merchant: अनंत राधिकाच्या विवाहसोहळ्यात सर्वाधिक चर्चा ही राधिकाची बहिण अंजली मर्चंटची झाली. अंजली मर्चंट हीदेखील एक प्रसिद्ध उद्योजिका आहे.

Siddhi Hande
Radhika Merchant Sister Anjali merchant

१२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे अंजली मर्चंटची.

anjali merchant net worth

अंजली मर्चंट ही राधिका मर्चंटची बहिण आहे. अंजली मर्चंटदेखील कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.

Anjali Merchant education

अंजली मर्चंटचा जन्म १९८९ साली झाला. तिचे शालेय शिक्षण कॅथेडरल अँड जॉन कॉनन स्कूल येथे झाले.

Anjali Merchant and radhika merchant

अंजली मर्चंटने लंडन स्कुल ऑफ बिझनेसमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहेत. अंजली आणि राधिकामध्ये सहा वर्षांचा फरक आहे.

Anjali Merchant is a businesswomen

अंजली ही स्वतः प्रसिद्ध उद्योगपती आहे. ती तिच्या वडिलांसोबत बिझनेस सांभाळते.

Anjali Merchant work with his father

अंजनी ही वीरेन मर्चंट यांच्या एनकॉर हेल्थकेअर आणि माइकॉन मेटल्स या कंपन्यांचे संचालकपदी काम करते.

Anjali Merchant marriage

अंजली मर्चंटचा विवाह अमन मजिठीया या प्रसिद्ध उद्योगपतीशी झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT