Nitin Nabin  
Image Story

Nitin Nabin Net Worth: कोण आहेत भाजपचे नवीन अध्यक्ष नितीन नबीन? शिक्षण आणि संपत्ती किती? वाचा सविस्तर

BJP New President Nitin Nabin Education and Net Worth: भाजपचे नवीन अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची निवड झाली आहे. ते भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. त्यांचे शिक्षण आणि संपत्ती किती ते जाणून घ्या.

Siddhi Hande
Nitin Nabin

भाजपचे नवीन अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. १९ जानेवारी रोजी त्यांची निवड करण्यात आली आहे.

Nitin Nabin

नितीन नबीन हे भाजपचे १२वे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत.नितीन नबीन हे ४५ वर्षांचे आहेत.

Nitin Nabin

याआधी अमित शहा यांची वयाच्या ४९ व्या वर्षी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आता नितीन हे सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत.

Nitin Nabin

१४ डिसेंबर २०२५ मध्ये नितीन यांचे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाली होती. त्यानंतर आता १६ जानेवारी २०२६ रोजी त्यांची पक्षाचे अक्ष्यक्षपदी निवड करण्यात आली.

Nitin Nabin

नितीन नबीन यांचा जन्म २३ मे १९८० रोजी बिहारमधील पाटणा येथे झाला. त्यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार आहेत.

Nitin Nabin

नितीन हे राजकीय कारकि‍र्दीत बांकीपूर मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले आहेत. ते बिहार सरकारमध्ये रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून काम करत होते.

Nitin Nabin

नितीन नबीन यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण पाटण्यातील सेंट मायकल हायस्कूलमधून घेतले. यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील सीएसकेएम पब्लिक स्कूलमधून १२वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

Nitin Nabin

नितीन नबीन यांची एकूण संपत्ती ही ३.०८ कोटी आहे. २०२५ च्या बिहार निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे १.६० कोटींचा जंगम मालमत्ता आहे.

Nitin Nabin

नितीन नबीन यांच्याकडे ३५००० रुपयांची रोख रक्कम आणि पत्नीकडे २५००० रुपये आहेत.त्यांच्या विविध बँकांमध्ये ९८.६८ लाख रुपयांच्या ठेवी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Make Onion Oil: केसांच्या वाढीसाठी कांद्याचं तेल कसे बनवायचे?

Kalyan News : उल्हास नदी वाचवा, ग्रामस्थांकडून निषेधाची होळी; थेट दिला आंदोलनाचा इशारा

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर? लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५०० रुपये? काय आहे नवी अपडेट

मुंबईत सराफा दुकानात ६.७९ कोटींची चोरी; ४५ दिवसांत गुन्ह्याचा उलगडा

CISF जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; डोंबिवली परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT