Who Is Sanjana Ganesan Instagram
Image Story

Who Is Sanjana Ganesan: टीम इंडियाचा स्टार जसप्रीत बुमराहची बायको कोण आहे माहितीये का?

Who Is Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan: भारतीय क्रिकेट टीममधील गोलंदाज जसप्रीत बुमराह नेहमी आपल्या उत्कृष्ट खेळीने संघाला विजय मिळवून देतो. याच जसप्रीत बुमराह बायको संजना गणेशन कोण आहे हे तुम्हाला माहितीये का?

Siddhi Hande
T20 World cup

भारतीय क्रिकेट टीमने टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. विश्वचषकासाठी प्रत्येक खेळाडूने आपले मोलाचे योगदान दिले आहे.

Jasprit bumrah

टीममधील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहला ओळखले जाते.जसप्रीत बुमराहची पत्नीदेखील एक प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे.

Jasprit bumrah wife

जसप्रीत बुमराह अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असतो. जसप्रीत बुमराहच्या बायकोचे नाव संजना गणेशन आहे.

Sanjana Ganesan Qualification

संजनाने पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बी. टेकमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.

sanjana ganesan career

संजनाने २०१२ मध्ये फेमिना स्टाइल दिवा आणि २०१३ मध्ये मिस इंडिया या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.संजना गणेशने स्पिट्सव्हिला या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

sanjana ganesan anchor

संजना गणेशन स्टार स्पोर्टसमध्ये अँकरचे काम करते. ती आयपीएल, वर्ल्ड कप, टी-२० यांसारख्या इव्हेंटचे कव्हरेज करते.

sanjana ganesan net worth

मिडिया रिपोर्टनुसार, संजना गणेशनची संपत्ती ८ कोटी रुपये आहे. ती २० ते ४० लाख रुपयांचे मानधन घेते.

sanjana ganesan and jasprit bumrah son

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना एक मुलगादेखील आहे. त्याचे नाव अंगद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT