Irina Rudakova Instagram
Image Story

Irina Rudakova : बिग बॉसच्या घरातील परी...PHOTO पाहिलेत का?

Who is Irina rudakova entered In bigg boss marathi : मराठी बिगबॉसमधील स्पर्धक इरिना रुडाकोवाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मराठी बिग बॉसमध्ये सध्या या विदेशी बालाच्या चर्चा खूपच रंगल्या आहेत.

Rohini Gudaghe
Irina Rudakova news

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या एक विदेशी बाला खूपच चर्चेत आहे. ती म्हणजे इरिना रुडाकोवा. ही इरिना रुडाकोवा नक्की आहे कोण? हे जाणून घेऊया.

Irina Rudakova look

हेअर बन, डोळ्यावर आलेली लट अन् स्मित हास्य प्रेक्षकांचं मन वेधून घेत आहे. या आऊटफिटवर इरीनाने सिल्व्हर कलरचे कानातले घातलेले आहेत.

Irina Rudakova photo

इरिनाचे हे फोटो पाहून ' परिकथेच्या पऱ्या, होऊनि खऱ्या, उतरल्या चंद्रावरुनी...' या गाण्याच्या ओळी आठवत आहे. चंदेरी चमचमत्या वनपीसमध्ये इरीना एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नाहीये.

Irina Rudakova big boss marathi

इरीना अनेकदा पारंपारिक भारतीय वेशभूषेत दिसलेली आहे. परंतु नुकतेच इरीनाने सिल्हर कलरच्या वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत.

Irina Rudakova latest news

इरीनाने ‘बिग बॉस मराठी ५ ' मध्ये धमाकेदार एन्ट्री केलीय. आपल्या तोडक्या मोडक्या मराठीतून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलाय.

Irina Rudakova latest photo

इरिना रुडाकोवा आयपीएलपासून जास्त चर्चेत आलीय. आयपीएलमध्ये तिने चीयर लीडर म्हणून काम केलं होतं. यानंतर इरिनाने ‘छोटी सरदारनी’ नावाच्या एका मालिकेत काम केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT