Rashmi Shukla Transfer saam tv
Image Story

Who is Rashmi Shukla : कोण आहेत रश्मी शुक्ला? महासंचालकपदावरून तात्काळ बदलीचं कारण काय?

Rashmi Shukla Transfer : रश्मी शुक्ला कोण आहेत? महासंचालकपदावरून बदलीची मागणी का होत होती? राज्यातील विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर कोणते आरोप करण्यात येत होते? जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने ऐन निवडणुकीतच रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे.
याच वर्षी जानेवारीत रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदावर नियुक्ती केली होती.
रश्मी शुक्ला १९८८ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IPS अधिकारी आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणूनही शुक्ला यांनी काम केलंय.
शुक्ला काही काळ पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी होत्या. राज्याच्या गुप्तचर शाखेचे संचालकपदही रश्मी शुक्ला यांनी भूषवलं आहे.
जून २०२४ मध्ये त्या सेवेतून निवृत्त होणार होत्या. पण सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. शुक्ला यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी केली होती. राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

SCROLL FOR NEXT