Bhagya Nair Instagram
Image Story

Bhagya Nair: रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्री भाग्या नायर कोण?

Who is Actress Bhagya Nair: रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या चित्रपटात झळकलेली मराठमोळी अभिनेत्री भाग्य नायर कोण आहे ते जाणून घ्या.

Siddhi Hande
Bhagya Nair

सध्या सोशल मीडियावर सिंघम अगेन चित्रपटाची खूप चर्चा आहे.

Bhagya Nair

रोहित शेट्टी च्या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. त्यातीलच एक म्हणजे भाग्य नायर.

Bhagya Nair

भाग्या नायर ही मराठी अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे .

Bhagya Nair

भाग्या नायर हिने मराठी मालिका रात्रीस खेळ चाले मध्ये काम केलं आहे.

Bhagya Nair

तिने याआधी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ बनवले आहेत. अनेक शॉर्ट वेबसिरीज मध्ये काम केले आहे.

Bhagya Nair

तिचे सोशल मीडियावर खूप फॉलॉवर्स आहेत. तिने पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात काम केले आहे. दीपिकासोबत काम करून तिला खूप आनंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT