Milk Saam Tv
Image Story

Milk: आपल्या आरोग्यासाठी कोणतं दुध फायदेशीर? गरम की थंड जाणून घ्या

Milk:आपल्या शरीरासाठी दूध खूप चांगले असते. याबरोबर काही नागरिकांना आणि लहान मुलांना दूध प्यायला फार आवडते. दूधामध्ये अनेक पोषक गुणधर्म असतात. यामुळे दूध थंड प्यावे की गरम असा प्रश्न सर्वांना पडतो. म्हणून आज जाणून घेऊया दूध गरम करुन पिणे चांगले की, थंड दूध चांगले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Milk

लहान मुलांना दूध प्यायला फार आवडते. दूधामध्ये अनेक पोषक गुणधर्म असतात. यामुळे दूध थंड प्यावे की गरम असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.

Milk

दूध

दूध आपल्या आरोग्यसाठी फार गुणकारी आहे.

Milk

हवामान

हवामानानुसार काही नागरिकांचे म्हणणे आहे की, आहारात नेहमी गरम किंवा थंड दूध पिणे चांगले आहे.

Milk

कोमट दूध

आपल्या शरीरासाठी कोमट दूध फार चांगले असते. कारण ते लवकर पचते.

Milk

रात्रीची वेळ

याबरोबर रात्रीच्या वेळी कोमट दूध प्यावे यामुळे झोप चांगली लागते.

Milk

थंड दूध

आपल्या शरीरासाठी थंड दूध पोटाला थंड ठेवण्याचे काम करत असते. यामुळे पोटात अॅसिडिटी होत नाही.

Milk

ताप, सर्दी

जर तुम्हाला ताप आणि सर्दी असेल तर थंड दुध पिणे टाळा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT