Bollywood Actress Saam Tv
Image Story

iPhone 16: बॉलिवूड सेलिब्रिटींनाही iPhone 16 ची क्रेझ, नव्या मोबाइलसोबतचे फोटो केले शेअर

iPhone 16: सध्या सर्वत्र आयफोन १६ या नवीन फोनची चर्चा सुरु आहे. मात्र सध्या अनेक सेलिब्रिटींनीही आयफोन १६ खरेदी केलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Iphone 16

सध्या सर्वत्र आयफोन १६ बद्दल चर्चा सुरु आहे. सर्वसामान्य नागरिक नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही नवीन आयफोन १६ खरेदी केलेला आहे. चला तर पाहूयात आयफोन १६ खरेदी कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलेली आहे.

shilpa shetty

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही आयफोन १६ खरेदी केलेला आहे. इन्स्टाग्रामवर शिल्पा शेट्टीने व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आयफोन १६ खरेदी केल्याचे चाहत्यांना सांगितले आहे.

neha dhupia

नेहा धुपियाने सुद्धा आयफोन १६ हा फोन खरेदी केलेला आहे. या संदर्भात तिने इन्स्टाग्रामवर आयफोन १६ चा अनबॉक्सिंग व्हिडिओ शेअर केलेला आहे.

madhuri dixit

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीतने सुद्धा आयफोन १६ खरेदी केलेला आहे. यासंबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.

huma qureshi

हुमा कुरैशीने सुद्धा आयफोन १६ फोनची खरेदी केली आहे. हिने सुद्धा फोटो शेअर केलेला आहे.

vicky kaushal

विक्की कौशल या अभिनेत्यानेसुद्धा आयफोन १६ फोनची खरेदी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT