Ladki bahin saam tv
Image Story

Ladki Bahin Yojana: महिलांनो हुशारीने विचार करा...! लाडक्या बहिणीचे मिळालेले पैसे कुठे गुंतवू शकता? पाहा एक क्लिकवर

लाडक्या बहिणीचे पैसे आल्यानंतर ते खर्च न करता तुम्ही तो चांगल्या ठिकाणी गुंतवू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण ही नवी योजना लागू केली असून त्या माध्यमातून अनेक महिलांना लाभ मिळाला आहे.

'माझी लाडकी बहीण योजने' अंतर्गत दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारकडून योजनेत समाविष्ट असलेल्या महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता देण्यात आला.

दरम्यान आता महिला सहाव्या हप्त्याची वाट पाहतायत.

दरम्यान हा हफ्ता आल्यानंतर तो खर्च न करता तुम्ही तो चांगल्या ठिकाणी गुंतवू शकता. यावेळी तुम्ही कुठे-कुठे पैशांची गुंतवणूक करू शकता हे पाहूयात.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी छोटी रक्कम देखील पुरेशी असते. दीर्घकाळ तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

एसबीआय बँकेचं पीपीएएफ म्हणजे पब्लिक प्रोविडंट फंडमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. यामध्ये तुम्हाला १५ वर्षांनंतर चांगले पैसे मिळतील.

सोन्याचा भाव सध्या वाढतोय. अशावेळी या पैशांमधून तुम्ही अर्धा ग्रॅम सोनं खरेदी करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT