माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि उत्तम अभिनेत्री आहे. ९० च्या दशकापासून ते आतापर्यंत माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे.
माधुरी दीक्षित ५७ वर्षांची आहे. वयाची पन्नाशी ओलांडली तरीही त्यांचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढतच आहे.
माधुरी दीक्षित यांचे ब्युटी सीक्रेट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
माधुरी दीक्षित रोज दिवसातून दोनदा फेसवॉश करते. तसेच चेहऱ्याला टोनर, सनस्क्रिन, सिरम वापरते.
माधुरी दीक्षित झोपण्यापूर्वी चेहऱ्याला क्रिम लावते. तसेच ती चेहऱ्याला मध लावते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
माधुरी दीक्षित स्कीन हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. त्याचसोबत शरीराला मॉइश्चराइझ करते. खूप पाणी प्यायल्याने चेहरा खूप टवटवीत होतो.
तसेच व्यायाम, उत्तम आहार हे चांगल्या स्कीनसाठी खूप महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.