Navratri 2025  google
Image Story

Sharadiya Navratri 2025 : नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग आत्ताच जाणून घ्या

Navratri 2025 : शारदीय नवरात्री २०२५ मध्ये नऊ दिवसांचे नऊ रंग महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात नवरात्र साजरा होत असून प्रत्येक दिवसाचा वेगळा रंग शुभ मानला जातो.

Sakshi Sunil Jadhav
Sharadiya Navratri 2025 nine colors

नवरात्री

नवरात्रीचे ९ दिवस महाराष्ट्रात मोठ्या संख्येने साजरा करतात. पुढे आपण नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते असणार? याबद्दल जाणून घेऊयात.

Sharadiya Navratri 2025 nine colors

पहिल्या दिवशीचा रंग

२२ सप्टेंबर २०२५ रोजी पहिल्या दिवशी सोमवारी पांढरा रंग आहे.

Sharadiya Navratri 2025 nine colors

दुसऱ्या दिवशीचा रंग

द्वितीया २३ सप्टेंबर मंगळवार रोजी लाल रंग तर तिसऱ्या दिवशी २४ सप्टेंबरला निळा रंग आहे.

Sharadiya Navratri 2025 nine colors

चौथ्या दिवशीचा रंग

चतुर्थी २५ सप्टेंबरला २०२५ पिवळा रंग असणार आहे.

Sharadiya Navratri 2025 nine colors

पाचव्या दिवशीचा रंग

पंचमी २६ सप्टेंबरला २०२५ ला हिरवा रंग असणार आहे.

Sharadiya Navratri 2025 nine colors

सहाव्या दिवशीचा रंग

षष्टी २७ सप्टेंबर २०२५ ला राखाडी रंग असणार आहे.

Sharadiya Navratri 2025 nine colors

सातव्या दिवशीचा रंग

सत्पमी २८ सप्टेंबर २०२५ ला केशरी रंग आणि अष्टमीला २९ सप्टेंबरला मोरपंखी रंग असणार आहे. तर शेवटच्या दिवशी नवमी ३० सप्टेंबर २०२५ गुलाबी रंग असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : काळाचा घाला! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, सनरुफ तोडून दगड कारमध्ये पडले, महिलेचा जागीच मृत्यू

Dhaba Style Malai Kofta Recipe: ढाबा स्टाईल मलाई कोप्ता घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

Bachchu Kadu: कर्जमाफीसाठी मरायलाही तयार, बच्चू कडू ढसाढसा रडले; पाहा VIDEO

मोठी बातमी! माजी उपमुख्यमंत्र्यांच्या घरात फूट; भावानं धरली भाजपची वाट, शरद पवार गटाला धक्का

SCROLL FOR NEXT