Virat Kohli-Anushka Sharma Lovestory Saam Tv
Image Story

Virat Kohli Birthday Special: शुटिंगदरम्यान पहिली भेट, प्रेम, ब्रेकअपच्या चर्चा अन् मॅचवेळी फ्लाइंग किस; विराट- अनुष्काची हटके लव्हस्टोरी

Virat Kohli-Anushka Sharma Love Story: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. त्या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आज त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट कोहली हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले आहे. या दोघांचे लव्ह मॅरेज आहे. त्यांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

विराट अनुष्काची पहिली भेट २०१३ साली जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी विराट थोडासा निराश वाटत होते. तेव्हा अनुष्का त्याच्या स्वतः हून बोलली होती.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

या भेटीनंतर ते नेहमी भेटायला लागले. अनेकदा ते एकमेकांसोबत एकत्र स्पॉटदेखील झाले होते. त्यामुळे त्यांच्या रिलेशनच्या चर्चा होत होत्या.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

याच काळात विराटने अनुष्काला एका मॅचवेळी फ्लाइंग किसदेखील केले होते. तसेच अनुष्काचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विराट उदयपूरला गेला होता.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

२०१६ मध्ये विराट आणि अनुष्काचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

त्यानंतर युवराज सिंहच्या लग्नात या दोघांची पुन्हा भेट झाली. तेव्हा त्यांच्या सर्वकाही नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

यानंतर २०१७ साली विराट आणि अनुष्काने लग्नगाठ बांधली. या दोघांना वामिका आणि अकाय अशी दोन मुले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT