Glass Furniture Vastu Tips Saam Tv
Image Story

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात काचेचे फर्निचर करण्याआधी करा 'या' नियमांचे पालन; अन्यथा....

Glass Furniture Vastu Tips: जर घरात तुम्ही काचेचे फर्निचर करायचा विचार करताय? त्याआधी खाली दिलेली माहिती एकदा वाचाच.

Tanvi Pol
Different Styles Furniture

आपल्यापैंकी अनेकांच्या घरात अनेक विविध आणि आकर्षक अशा पद्धतीचे फर्निचर असते.

wood Furniture

जर तुम्ही लाकडाचे नाही तर पहिल्यांदा काचेचे फर्निचर घरी बनवायचा विचार करत असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा.

East direction

काचेचे फर्निचर करण्याआधी ते कधीही पूर्व दिशेस करण्यास सांगावे. पूर्व दिशा काचेची वस्तू ठेवण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते.

constant energy

वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशा सूर्याशी संबंधित असते आणि सूर्य कायम ऊर्जा देणारा स्त्रोत्र आहे, ज्यामुळे घरात काचेचे फर्निचर पूर्व दिशेस करावे.

Positive Atmosphere

काचेचे फर्निचर पूर्वी दिशेस केल्यास कायम घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

progress

पूर्व दिशेस काचेचे फर्निचर केल्यास घरातील प्रत्येक सदस्याची आर्थिक स्थिती चांगली होते शिवाय प्रत्येकाची प्रगतीचे मार्ग सुरु होतात.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar: निळ्या साडीतील ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून म्हणाल स्वप्नसुंदरी...

Sangli Politics: मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा, सदाभाऊ खोतांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Nashik MNS : नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का; माजी जिल्हाध्यक्षांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

Nora Fatehi: चुराके दिल मेरा गोरिया चली, नोराचं सुंदर सौंदर्य

Cyber Crime : इंटरनेटवर संपर्क क्रमांक शोधणे पडले महागात; दहा लाखात ऑनलाईन फसवणूक

SCROLL FOR NEXT