Maharashtra Tourism  google
Image Story

Maharashtra Tourism : सप्टेंबरमध्ये भेट द्यावीत अशी महाराष्ट्रातील निसर्गरम्य Top 6 पर्यटनस्थळे

Monsoon Travel : सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र निसर्गाने बहरतो. महाबळेश्वर, पंचगणी, इगतपुरी, माळशेज घाट, मुळशी तलाव आणि खंडाळा ही ठिकाणे पावसाळी सहलीसाठी सर्वोत्तम मानली जातात.

Sakshi Sunil Jadhav
PANCHGANI, MAHARASHTRA

पाचगणी

महाबळेश्वर हे पावसाळ्यातले सगळ्यात सुंदर पर्यटन स्थळ मानले जाते.

MALSHEJ GHAT, PUNE, MAHARASHTRA

माळशेज घाट

मुंबईपासून १३४ किमी अंतरावर असेलेले हे ठिकाण पावसाळ्यात त्याच्या उत्तम निसर्गाने बहरते.

MULSHI LAKE, PUNE, MAHARASHTRA

मुळशी तलाव

सह्याद्रीतले हिरवेगार धबधबे, किल्ले आणि खोल जंगलांनी वेढलेले मुळशी तलाव तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव देईल.

MAHABALESHWAR, SATARA, MAHARASHTRA

महाबळेश्वर, सातारा

महाबळेश्वर हे मुंबईतील सर्वात जास्त पावसाळी सहलींसाठी आवडते ठिकाण आहे.

IGATPURI, NASHIK, MAHARASHTRA

इगतपुरी, नाशिक

मुंबईपासून १२० किमी अंतरावर असलेले इगतपुरी हे हिल स्टेशन आहे.

KHANDALA, PUNE, MAHARASHTRA

खंडाळा

मुंबईतले सगळ्यात प्रसिद्ध पर्टनस्थळ म्हणजे खंडाळा आहे. ८० किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे नेते दाखल

देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 'या' कंपनीची स्थापना, IAS अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी

Buldhana Accident : केळीने भरलेला ट्रक पलटी; दोन मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर

'The Bads Of Bollywood' मधील प्रसिद्ध अभिनेत्याला एकामागोमाग एक चित्रपटांची लॉटरी, जान्हवी कपूरसोबत झळकणार?

Nagpur : फूड डिल्हिव्हरी एजंटला विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमध्ये नो एंट्री | VIDEO

SCROLL FOR NEXT