Malvan tourist spots 
Image Story

Malvan Tourism : मालवणजवळील Top 5 स्पॉट्स; समुद्रकिनारे, किल्ले आणि आकर्षणे

Hidden Gems Malvan : मालवणजवळील टॉप ५ स्पॉट्समध्ये ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्लीचा समुद्रकिनारा, देवबाग संगम, रॉक गार्डन आणि चिवला बीचचा समावेश. इतिहास, साहस, समुद्रसफर आणि सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य अनुभवण्यासाठी उत्तम.

Sakshi Sunil Jadhav
Malvan Travel Guide

सिंधुदुर्ग किल्ला

शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला भव्य किल्ला. समुद्राने वेढलेला असल्यामुळे ऐतिहासिक व अप्रतिम नजारा अनुभवता येतो.

Malvan Travel Guide

तारकर्ली बीच

स्वच्छ पांढरी वाळू आणि स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसारखे वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध. "मिनी गोवा" म्हणून ओळखला जातो.

Malvan Travel Guide

देवबाग संगम पॉईंट

समुद्र आणि करली नदीचा संगम पाहण्याचे रमणीय ठिकाण. बोट राईड, डॉल्फिन सफारीसाठी लोकप्रिय.

Malvan Travel Guide

रॉक गार्डन, मालवण

समुद्रकिनारी खडकांवर बसून सूर्योस्ताचा नजारा अनुभवण्यासाठी उत्तम स्पॉट. संध्याकाळी खूपच आकर्षक.

Malvan Travel Guide

चिवला बीच

शांत, गर्दीपासून दूर समुद्रकिनारा. स्थानिक मच्छीमारांची जीवनशैली पाहायला मिळते. सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT