Top 5 Most Beautiful Snakes google
Image Story

Colorful Snakes : भारतातले रंगीबेरंगी आणि विषारी साप कोणते?

Animal Facts : जगभरात अनेक रंगीबेरंगी साप आढळतात. काही साप त्यांच्या आकर्षक रंगांमुळे सुंदर दिसतात, तर काही अतिशय विषारीही असतात. जाणून घ्या अशा दुर्मिळ रंगीबेरंगी सापांविषयी माहिती.

Sakshi Sunil Jadhav
Top 5 Most Beautiful Snakes

सॅन फ्रान्सिस्को गार्टर साप

इंडियन कोब्रा किंवा गार्टर साप हा नॉर्थ अमेरिकेत आढळणारा साप आहे. याचा रंग हा निळा आणि हिरवा असतो. तसेच सापावर लाल आणि नारंगी रंगाच्या पट्ट्या असतात. तर तोंड्याच्या इथे नारंगी रंग असतो.

Top 5 Most Beautiful Snakes
Top 5 Most Beautiful Snakes

ब्लू पिट व्हायपर

ब्लू पिट व्हायपर सापाच्या चमकदार निळ्या रंगाची खवल्या आणि त्याची नजर समोरच्याला धक्क करते. हा साप साऊथ आशियामध्ये आढळतो.

Top 5 Most Beautiful Snakes

मॅंडेरियन रॅट्सनेक

मॅंडेरियन रॅट्स्नेक हा आशियातील एक रत्न मानला जातो. त्याचा रंग चमकदार नारंगी पट्टे आणि गडद काळ्या पट्ट्यांचा असतो. यानेच हा साप ओळखला जातो.

Top 5 Most Beautiful Snakes

गोल्ड रिंग कॅट स्नेक

सोनेरी अंगाचा मांजर साप हा पुर्णपणे पिवळ्या रंगाचा असतो. पिवळ्या रंगाचे ठळक पट्टे या सापावर असतात. तसेच काळ्या रंगाची खवले सुद्धा यावर असतात. आग्नेय आशियातील वर्षावनांचे मुळ असलेला हा विषारी साप आहे. हा साप अत्यंत चपळ असतो.

Stunning Snakes of the World

आशियाई व्हाइन साप

आशियाई व्हाइन साप हा बारिक, चमकदार हिरवा साप आहे. त्याचे नाक टोकदार असते. त्याचे शरीर पानांसारखे असते. झाडांमध्ये हा गुपचिप शांतपणे लपलेला हा तेजस्वी रंगाचा साप असतो. मात्र त्याची नजर भयानक असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Pak सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना काळं फासणार, शिवसेना नेत्याचा इशारा

Maharashtra Politics: 'देवा तूच सांग' नाशिकमध्ये शरद पवार गटाने भाजपला डिवचले; शहरात 'या' बॅनरची चर्चा|VIDEO

India Vs Pakistan: थोड्याच वेळात महामुकाबला! सामन्यावर पावसाचे सावट? वाचा पिच रिपोर्ट काय सांगतो

Barvi Hills Tourism : कोकणची मजा बदलापूरमध्ये! मुंबईजवळचं Hidden Paradise, जंगल सफर, फोटोग्राफीची मजा एकाच ठिकाणी

kriti sanon: 'कभी नहीं सोचा था....'; क्रिती सॅननने पहिल्यांदाच काढला टॅटू, सांगितलं खास कारण

SCROLL FOR NEXT