Makar Sankranti 2025 SAAM TV
Image Story

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला हटके लूक हवाय? 'या' फॅशन टिप्सने तुमचे सौंदर्य येईल खुलून

Fashion Tips : मकर संक्रांतीला सुंदर दिसण्यासाठी काही महत्त्वाच्या फॅशन टिप्स फॉलो करा.

Shreya Maskar
Makar Sankranti festival

मकर संक्रांतीचा सण

मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मकर संक्रांत येताच भारतीय सणांना सुरुवात होते.

Kite Festival

पतंग महोत्सव

मकर संक्रांतीला आकाशात उंच पतंग उडवले जातात. मकर संक्रांत १४ जानेवारीला असल्यामुळे एक महिना अधिच आकाशात पतंग दिसायला लागतात.

Haldi Kumkum

हळदी कुंकू

मकर संक्रांतीला सुवासिनींना हळदी कुंकू लावून आणि एकमेकींना वाण देऊन तिळाचे लाडू खाऊ घालतात.

Women's makeup

महिलांचा श्रृंगार

सण समारंभ म्हटले की, महिलांचा साज आला. मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांतीला कसा भारी लूक करावा समजून घ्या.

Black clothes

काळे कपडे

सावळ्या लोकांपासून ते गोऱ्या लोकांपर्यंत सर्वांना काळा रंग सूट होतो. पण काळा रंग भडक असल्यामुळे भडक मेकअप आणि जास्त दागिने घालू नका.

Hairstyle

हेअर स्टाइल

तुम्ही जर सुरेख अशी काळ्या रंगाची साडी नेसली तर केस मोकळे सोडण्यापेक्षा छान बांधा. यामुळे तुमचे सौंदर्य खुलेल.

Choose jewelry

दागिने निवडा

काळ्या कपड्यांवर सोन्याचे दागिने घालणे टाळा आणि ऑक्सिडाईज, मोत्याचे दागिने परिधान करा. तुमचा स्किन टोन सावळा असेल तर चांदीचे दागिने तुम्हाला चांगले वाटतील.

Apply makeup

मेकअप करा

काळ्या कपड्यांवर जास्त भडक मेकअप चांगला नाही दिसत. म्हणून लाइट मेकअप करा. तुमच्या स्किन टोननुसार लिपस्टिकची शेड निवडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT