Business Ideas  SAAM TV
Image Story

घरबसल्या कमवा लाखो रुपये; वाचा 5 भन्नाट Business Ideas

Business Ideas : घरबसल्या बिझनेस करता येईल अशा आयडिया जाणून घ्या.

Shreya Maskar
business

बिझनेस

तुम्हाला नोकरी करायची नसेल आणि स्वतः चा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर या नवीन बिझनेस आयडिया समजून घ्या.

Courage-consistency

हिंमत-सातत्यता

तुम्ही कमी पैशात तुमचा स्वतः चा व्यवसाय सुरू करू शकता. फक्त रिस्क घेण्याची हिंमत आणि सातत्यता असणे खूप महत्त्वाचे आहे.

Food business

फूड बिझनेस

आजकाल धावपळीच्या जगात अनेकांना स्वतःसाठी जेवण बनवण्याचा वेळ देखील नसतो. त्यामुळे तुम्ही फूड बिझनेस करू शकता. कमी पैशात तुम्हाला चांगला नफा मिळेल.

Social media

सोशल मिडिया

आजकाल सोशल मिडिया म्हणजे प्रत्येक प्रश्नाची गुरुकिल्ली झाली आहे. लहानांपासून - मोठ्यापर्यंत सर्वजण सोशल मिडियावर असतात.

YouTube channel

YouTube चॅनल

तुम्ही युट्यूबवर स्वतःचे चॅनल सुरू करू शकता. तुमच्या आवडत्या विषयावर किंवा ट्रेंडिंग गोष्टींवर तुम्ही भन्नाट व्हिडीओ बनवू शकता.

money

पैसे

तुमचे युट्यूब चॅनल चांगले चालत राहीले तर तुम्हाला लाखांचा फायदा होऊ शकतो. तसेच तुम्हाला प्रसिद्ध देखील मिळेल.

classes

क्लासेस

तुम्हाला जो विषयी आवडतो किंवा जी कला येते त्याचा क्लास घ्यायला सुरूवात करा. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने क्लास घेऊ शकता.

Making a gift

गिफ्ट बनवणे

आजकाल कस्टमाइज गिफ्टचा जमाना आहे. त्यामुळे तुम्ही तुम्हाला येत असलेल्या वस्तू बनवून बाजारात विकू शकता. तसेच नवीन ऑडर देखील घेऊ शकता.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT