swapnil joshi movies Swapnil Joshi (Image/@Swapnil Joshi)
Image Story

Highest Paid Marathi Actors: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणारे टॉप 5 कलाकार; पाहा Photo

Top 5 Highest Paid Marathi Actors: अभिनेता सुबोध भावे, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, वैभव तत्ववादी आणि ललित प्रभाकर हे मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत. त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेवू या.

Aparna Gurav
Subodh Bhave Latest Speech

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे सध्या सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. सुबोध अंदाजे एका चित्रपटासाठी पन्नास लाख रुपये मानधन घेत असल्याची माहिती मिळतेय.

Sidharth Chandekar

मराठी इंडस्ट्रीमधील उभरता अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरची ओळख आहे. चांगलं मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थचं देखील नाव आहे.

Vaibhav Tatvawadi

मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण करणारा अभिनेता वैभव तत्ववादी आहे. तो देखील एका चित्रपटासाठी चांगलं मानधन घेत असल्याची माहिती मिळतेय.

Lalit Prabhkar

ललित प्रभाकरने एका मालिकेतून करियरची सुरूवात केली होती. ललित देखील चांगले मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये आहे.

Marathi Actor

आपल्या अभिनयाच्या जोरावर या कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण केलंय. त्यासाठी ते मोठं मानधन देखील आकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:यवतमाळ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस आणि सत्तेचा माज; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Mega block News : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य-हार्बर, ट्रान्सहार्बरवर कसं असेल नियोजन, वाचा

Amsul Sar Recipe: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकचा टेस्ट करून पाहाच

Health Tips: झोपण्यापूर्वी पाय धुण्याचे आश्चर्यकारक फायदे काय?

SCROLL FOR NEXT