hidden beaches near Goa google
Image Story

Hidden Beaches Goa : गोव्याजवळचे हे Top 5 हिडन स्पॉट्स सप्टेंबरमध्ये नक्की पाहा

Offbeat Konkan Travel : गोव्याजवळील कोकणातील ५ हिडन स्पॉट्स सप्टेंबरमध्ये नक्की पाहा. वेंगुर्ला, तारकर्ली, अचरा, देवबाग संगम आणि शिरोडा बीच येथे शांतता, निसर्ग आणि साहसाचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळेल.

Sakshi Sunil Jadhav
hidden beaches near Goa

वेंगुर्ला बीच (सिंधुदुर्ग)

तुम्हाला पांढरी वाळू आणि निळेशार समुद्राचा अनुभव घ्यायचा असेल तर वेंगुर्ला बीच बेस्ट स्पॉट आहे.

hidden beaches near Goa

तारकर्ली (सिंधुदुर्ग)

स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी प्रसिद्ध असलेले तारकर्लीचा निसर्ग नक्की पाहा.

hidden beaches near Goa

अचरा बीच

मालवणजवळील शांत आणि एकांताचा अनुभव देणारा हा सुंदर बीच आहे.

hidden beaches near Goa

देवबाग संगम पॉईंट

करली नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहण्यासाठी तुम्ही देवबाग संगम पॉईंटला भेट देऊ शकता.

hidden beaches near Goa

शिरोडा बीच

नारळाच्या झाडांनी वेढलेला शांत किनारा पाहण्यासाठी तुम्ही देवबाग संगम पॉईंटला भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT