Renovation SAAM TV
Image Story

Renovationच्या भन्नाट १० आयडिया, नवीन वर्षात घर नव्याने चमकू लागेल

Home Renovation Ideas : नवीन वर्षात घरालाही नवीन लूक द्यायचा असेल तर, 'या' टिप्स फॉलो करा.

Shreya Maskar
Financial Planning

आर्थिक नियोजन

नवीन वर्षात घर सजावट करायचे असल्यास सर्वप्रथम आर्थिक नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे नंतर पैशांचा ताण येणार नाही.

Expert Advice

तज्ज्ञांचा सल्ला

घराचे रिनोव्हेशन करण्याआधी इंटिरियर डिझाइनरचा सल्ला घ्या. म्हणजे तुमच्या घराला साजेल असे डिझाइन ठरवता येईल. त्याच्या घराला चांगला लूक देण्यास ते फायदेशीर राहील.

New Technology Information

नवीन टेक्नोलॉजी माहिती

घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या नवीन टेक्नोलॉजी संपू्र्ण माहिती करून घ्या. कोणते प्रोडक्ट चांगले हे तपासा. विश्वासू बँडमध्ये गुतंवणून करा.

Necessity-Luxury Difference

गरज -लग्जरी फरक

गरज आणि लग्जरी यातील फरक समजून घ्या आणि घर डिझाइन करा. म्हणजे जास्तीचा पैसा जाणार नाही. मोजून मापून खर्च करा.

Color Selection

कलरची निवड

घर डिझाइन करताना सर्वात महत्त्वाची रंगसंगती असते. त्यामुळे कलर चांगले आणि एकमेकांना शोभेल असे निवडा. यामुळे घराची शोभा वाढते.

Check the quality

क्वालिटी तपासा

प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी तपासा. म्हणजे घरात केलेली सजावट जास्त काळ टिकेल. तसेच पुन्हा रिनोव्हेशनची गरज भासणार नाही.

Purchase at the right time

योग्य वेळेत खरेदी

रिनोव्हेशन करताना लागणाऱ्या घरातील नवीन गोष्टींची पूर्वीच खरेदी करून घ्या. म्हणजे पुढे जास्त घाई होणार नाही आणि प्रोडक्टही चांगले मिळतील.

Take care of appliances

उपकरणांची काळजी

रिनोव्हेशन करताना इलेक्ट्रिसिटी , पाण्याची लाइन यांना धक्का बसणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर नवीन आणि जुनी दोन्ही उपकरणे खराब होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT